Author: mahalokwani

नगर – एमआयडीसी येथील स्नेहालयात चाईल्ड लाईनच्या 20 वर्धापन दिनानिमित्त बाल संरक्षण 2023 च्या पुरस्काराने योगेश पिंपळे यांना प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह, पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड जयंत ओहोळ अ‍ॅड.अनुराधा येवले, अ‍ॅड.प्रज्ञा हेेंद्रे, अ‍ॅड. भाग्यश्री जरंडीकर, संध्या राशिनकर, हनीफ शेख, शाम असावा, प्रविण मुत्याल, दत्तात्रय कवळे, विकेश निमांडे, वैभव देशमुख, राजेंद्र वारे, संजय गुगळे, राजीव गुजर आदि उपस्थित होते. प्रवेश चालू.. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ यांनी गेल्या 20 वर्षात चाईल्ड लाईनने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री.पिंपळे यांनी बाल कामगार, बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करुन, बाल गुन्हेगारी बाबत चाईल्ड…

Read More

MGNREGA Pashu Shed Scheme मनरेगा पशुशेड योजना 2023 फॉर्म PDF डाउनलोड करा | मनरेगा पशुशेड योजना यादी, मनरेगा पशुशेड योजना ऑनलाईन अर्ज करा – शेतकरी आणि पशुपालकांना लक्षात घेऊन केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते, याच मार्गावर आता केंद्र सरकारने मनरेगा पशुशेड योजना सुरू केली आहे. बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व पशुपालकांना या योजनेत अर्ज करून अनेक फायदे मिळू शकतील, ज्याच्या मदतीने ते त्यांच्या जनावरांची चांगली काळजी घेऊ शकतील. मनरेगा पशुशेड अंतर्गत, सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खाजगी जमिनीवर जनावरांचे शेड उभारण्यासाठी आर्थिक लाभ दिला जाईल, कारण असे अनेक पशुपालक आहेत जे…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड (Daund)तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग काळकुटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, पती योगेश ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. याबाबत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,…

Read More

शिर्डीच्या साई मंदिरात आता गेल्या काही वर्षापासून दान म्हणून प्रचंड नाणी मिळाली आहेत. हजारो किलो वजनाचीही नाणी असून ही नाणी ठेवायची कुठे असा प्रश्न ट्रस्टी आणि बँकांना पडला आहे. भाविक साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात आणि आपआपल्या कुवतीनुसार साईचरणी भेटही अर्पण करतात. काही लोक सोनं अर्पण करतात. काही चांदी देतात. काही नाणी तर काही नोटा अर्पण करतात. जसा नवस तशी भेट साईबाबांना दिली जाते. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्त करोडो रुपयांचे दान करतात. मात्र आता हे दानच आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हजारो किलोंची नाणी साई मंदिर ट्रस्टकडे जमा झालेली आहे. ही नाणी ठेवायची कुठे? असा प्रश्न फक्त साई मंदिर ट्रस्टलाच नाही…

Read More

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार दोन दिवसापुर्वी आमदार प्रा राम शिंदे व प्रा सचिन (सर) गायवळ यांच्यात झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर प्रा सचिन (सर ) गायवळ यांनी समर्थकांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितल होत,आज संपुर्ण जामखेड तालुक्यातील समर्थकांसोबत झालेल्या चर्चेत सर्वानुमते भारतीय जनता पार्टिच्या विचारधारेसोबत स्वभिमानाचं आणि सन्मानाचं राजकारण करण्यासाठी आ प्रा राम शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला, उपस्थित समर्थकांमध्ये संपुर्ण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य,सोसायटी चेअरमन,व्हा चेअरमन,सोसायटी संचालक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती, प्रा.सचिन (सर) गायवळ यांच्या पाठींब्याने जामखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टिची ताकद वाढणार असुन याच महिन्यात होणा-या बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार…

Read More

राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टी चे आयोजन – पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड ( प्रतिनिधी ) धनराज पवार जामखेड पोलीस स्टेशन आयोजित पवित्र रमजान मास निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही जामखेड तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सामाजिक सलोखा जपणे व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी या इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम समाज बांधवांसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात देशातील सर्वच मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजान महिना अतिशय आनंदाचा असतो. पुर्ण महिना रोजा ( उपास) ठेवून त्यागाचे जिवन जगण्याचा प्रयत्न केला जातो.या आनंदोत्सवात सहभागी होवून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,…

Read More

राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू…

Read More

अहमदनगर, ता. १८ नगरमध्ये सातत्याने हिंदू समाजाला व व्यापाऱ्यांना टार्गेट केले जाते. आतापर्यंत सातआठ घटना घडल्यात व्यापायांच्या दुकानांसमोर टपऱ्या, हातगाड्या लावून अतिक्रमण करायचे, विचारणा केली तर दादागिरी करीत हल्ले करायचे, हे प्रकार बंद करा, नाही तर आमच्याशी गाठ आहे. पोलिस आणि महापालिका त्या गुन्हेगारांना पाठीशी घालते. त्यांना वाचविण्याच्या नादात तुमच्या नोकऱ्या जातील, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला. “महाराष्ट्रातही यूपीसारखं होईल दुटप्पी अधिकाऱ्यांनो, कारवाईला सामोरे जा अधिवेशनात लक्षवेधी करावीच लागेल अंगावर याल तर शिंगावर घेऊ कापड बाजारातील प्राणघातक हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची आज (मंगळवारी) आमदार राणे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रामवाडी, गजराजनगर भागातही भेट देत त्यांनी पोडित कुटुंबांना दिलासा…

Read More

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार दिनांक १०/०४/२०२३ रोजी तहसिल कार्यालय समोर प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांचे अध्यक्षतेखाली उपोषण करण्यात आले होते त्यामाध्यमातून विविध प्रकाराच्या मागण्या ठेवण्यात आले होते व सदरील मागण्या पुढील ७ दिवसात पुर्ण करण्याचे आश्वासन संबधीत विभागाचे खाते प्रमुख यांनी दिले होते त्यानुसार.नगर परिषद व तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगा बांधवाचा ५ टक्के निधी वितरीत करण्यात आलेला नव्हता परंतू सदरील उपोषणामुळे आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी मुख्यधिकारी अजय साळवे यांचे हस्ते नगर परिषदेच्या दालनात रक्कम रुपये ५,५७०००/- रुपयाचे चेकचे दिव्यांगाना वितरण करण्यात आले.दिव्यागांच्या प्रश्न संदर्भात झालेले उपोषणास तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.दिव्यागांच्या प्रश्नांना सोडवून व आपले कर्तव्य…

Read More

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारजामखेड शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने प्रथम वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन मंगळावर दि. २५ एप्रिल २०२३ रोजी भव्य मोफत अस्थिरोग, बी. पी., शुगर, हृदयरोग व पोटाचे विकार आणि मुळव्याध मोफत शिबीराचे करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये गुडघेदुखी, मानदुखी सह सर्व प्रकारच्या हाडांचे फॅक्चर मणके विकार ,हात व पायांना वारंवार मुंग्या येणे जुनाट संधिवात, बीपी, शुगर हृदयरोग, पोटाचे विकार, हर्निया, मुळव्याध (मुळव्याधीवर आधुनिक स्टेपलर पद्धतीने उपचार ) सर्जरीने उपचार इत्यादी आजारावर शिबीरात उपचार केले जातील. एक्सरे, ईसीजी वर 50 टक्के सवलत या शिबीरातील गरजू…

Read More