दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी दुपारी दोन वाजता अहमदनगरमध्ये पाऊसाला सुरुवात झाली अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये गारपीट सह पाऊस पडला यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नूकसान झाले आहे. मात्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत अजून जाहीर केलेली नाही #अहमदनगर #अवकाळीपाऊस #पंजाबरावडख pic.twitter.com/i3hLirpk2h— Mahalokwani (@mahalokwani) April 29, 2023 काही दिवसापूर्वी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी या संदर्भात एक अंदाज वर्तवला होता नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडणार आहे अहमदनगर जिल्ह्यसाह इतर ठिकाणी सुध्दा पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी वर्तवला होता. हे नक्की वाचा:- पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा…
Author: mahalokwani
आजकाल सायबर फ्रॉड Cyiber Frod ऑनलाइन online frod फसवणुकीसाठी नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या बातम्या रोज येत असतात. ओटीपीशिवाय बँक खात्यातून लाखो रुपये पळून काढले गेले. ईपीएफओच्या नावावर आणखी काही व्यक्तींची फसवणूक झाली. हे सायबर फसवणूक आणखी किती मार्गांनी तुमची हानी करतात माहीत नाही. यातून सुटका करण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जे या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे कंबरडे मोडेल. तंत्रज्ञान म्हणजे काय ते जाणून घेऊया ऑनलाइन फसवणुकीपासून online Frod मुक्त होण्यासाठी, ब्लॉकचेन नावाचे तंत्रज्ञान वापरले जाते. हे तुम्हाला चांगले संरक्षित ठेवते आणि डेटा कुठेही लीक होण्यापासून वाचवला जातो. हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे…
जामखेड तालुक्यातील डोणगाव या गावचे भुमिपुत्र जामखेड पंचायत समिती चे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव आणि ग्रामपंचायत डोणगाव च्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची माहिती देत असताना पुरस्कार जाहीर करण्यात आले. हे नक्कीच वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले याबाबत माहिती अशी की, सालाबादप्रमाणे यावर्षीही संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्थेच्या वतीने सामाजिक, राजकीय, धार्मिक, पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यामध्ये सामाजिक क्षेत्रात बिभिषण यादव ( पोलीस पाटील) यांना समाजभूषण व पत्रकारीता क्षेत्रात दैनिक सुर्योदय…
महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले मात्र अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात एप्रिल महिन्यात २८, २९, ३० या तारखेला विजांसह वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao Dakh यांनी वर्तवला आहे. हे नक्कीच वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. इतर भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारजामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त संदिप गोलाईत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार,संतोष पिंपळे,विकी पिंपळे,करण काळे,पवन पवार आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील राजुर आदिवासी प्रकल्प येथे वेळो- वेळी जावून आदिवासी पारधी समाजाला विविध मिळणा ऱ्या योजने बद्दल चौकशी केली असता, संबंधित विभागाचे अधिकारी सांगतात की,सदर योजना आलेली नाही व कुठल्याही योजना पोहचत नाही. हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले या मध्ये शासकीय आश्रम शाळा समुह योजना…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार 26 एप्रिल हा दिवस जामखेड साठी ऐतिहासिक दिवस व महत्त्वाचा आहे. याच दिवशी मागच्या वर्षी जामखेडचे सुपुत्र गणेश भोसले गडचिरोली येथे कर्तव्य बजावत व देश सेवा करत असताना शहीद झाले. त्या अनुषंगाने आदरांजली वाहण्यात आली आहे.शहीद जवानांच्या कुटुंबासाठी सर्व शासन प्रशासन मदतीसाठी आहे, युवकांनी,विद्यार्थी, एनसीसी कॅडेटनी शाहिद गणेश भोसले यांना स्मरणात ठेऊन त्यांची प्रेरणा घेऊन ठेवून जिद्द कष्ट मेहनत करून देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती व्हावे. सातारा-सांगली -कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक युवक सैन्यामध्ये भरती आहेत तसेच अहमदनगर जिल्ह्यात आपल्या जामखेड तालुक्याचा नंबर लागावा व दरवर्षी जामखेड मधील अनेक युवक सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवे साठी सज्ज रहावे .ही सेवा यामध्ये…
हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो दरम्यान अलीकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमात हवामानाचा अंदाज सांगण्याचे देखील कार्य सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे कृष्णा उद्योग समूहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे नक्की वाचा:- १ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत वाळू.. शेतीवर हवामान बदलाचा होणारा…
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीबाबत कायदेशीर बाबींना गती मिळावी आणि अधिसूचना जाहीर व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती व्हावी यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे प्रयत्न करत होते. मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ साली पहिल्याच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, सर्व बाबींचा विचार करून सर्वेक्षण करण्यात आले आणि दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी आणि दोन्ही तालुक्याला मोठी एमआयडीसी मिळावी या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली.…
जामखेड प्रतिनिधि : धनराज पवार जामखेड jamkhed शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने प्रथम वर्धापनदिना निमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळावर दि. २५ एप्रिल २०२३ आज रोजी सकाळी १०.०० वा. प्रसिद्ध उद्योगपती रमेश शेठ गुगळे यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी हॉस्पिटल चे संचालक डॉ. भुपेंद्र पन्हाळे, डॉ. रोहन टोमके, डॉ. सचिन काकडे, डॉ. महादेव पवार, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. जतीन बोस काजळे, डॉ. पांडूरंग सानप, डॉ. संजय राऊत, डॉ. सुनिल वराट, डॉ. अशोक बांगर, डॉ.नानासाहेब बोलभट, डॉ. गफ्कार शेख, प्रकाश डोके, सचिन जाधव आदी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की,…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार जामखेड शहरामध्ये प्रथमच व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जामखेड पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड व आंबी ता. भूम चे पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार देशमुख होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डॉ. झेंडे होते,कार्यक्रमास प्रमुख मान्यवर पशुवैद्यकीय संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विठ्ठल राळेभात हे होते. तसेच पशुवैद्यक क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक डॉ. धारकर, डॉ. आटोळे, डॉ. मंडलीकर, श्री. पाचारणे तसेच डॉ. आबा बोराटे, डॉ. अनभूले, डॉ. घायतडक, डॉ. उबाळे, डॉ. भोरे, डॉ.मोरे, डॉ. विशाल बोराटे, डॉ. शिंदे, डॉ. लगस डॉ. जगताप, डॉ. डफाळ आदी मान्यवर उपस्थित होते. डेल्टा व्हेटरनरी डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून जामखेड व…