जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून होत आहे.भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.आज रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले रक्तदानामुळे मृत्युच्या दारात असलेल्या व्यक्तीला जीवनदान देता येते. योग्य वेळेत योग्य व्यक्तीला योग्य ते रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. आणि हाच तुटवडा लक्षात घेऊन गोर गरीब व्यक्तीला जीवनदान देण्याचे कार्य रक्तदान शिबिरा सारख्या कार्यक्रमातून रक्तदान शिबीर आयोजित केले.रक्तदानासारखे…
Author: mahalokwani
बबनराव धायतोंडे पुणे जिल्हा प्रतिनिधी: निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी भाजपाने ९ जागा जिंकत दौंड(Daund)बाजार समिती मध्ये मोठ्या संख्येने शिरकाव करत कुल गटाने पकड मजबूत करत ९ जागा जिंकल्या आहेत. आज बाजार समितीची मतमोजणी झाली यामध्ये प्रथम ग्रामपंचायत मतदारसंघात आघाडी घेऊन भाजपाचे ४ उमेदवार निवडूण आले. हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले सोसायटी मतदारसंघात सुरुवातीला अटीतटीची लढत पाहिला मिळाली. यामध्ये भाजपाचे ४ व हमाल मापाडीचे १ असे ९ उमेदवार निवडून आले.आणि भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार राहुल दादा कुल यांची दौंड (Daund)शहरात मिरवणूक काढत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी…
जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागील काही दिवसांपासून (Pune Traffic) पुणे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर आल्यानं पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टॉम टॉम कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल…
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर त्या आधी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन्ही गटाला 9-9 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे जामखेड कर कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता पणाला लावली होती आज जामखेड करांनीही कर्जतची पर्नरावृती केली आहे आमदार रोहित पवार गटाला 9 तर आमदार प्रा. राम शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक असा निकाल कर्जतजामखेड बाजार समितीत लागला आहे. पण निकाल लागल्यानंतर दोन्ही मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे, खरच 9-9 चा योगायोग आहे, की दोन्ही आमदारांमध्ये आधीच जागे संदर्भात वाटाघाटी तर झाल्या नसतील ना, का…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते होणार आहे हे नक्की वाचा.पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,ई. सी. जी. तपासणी, दमा अस्थमा पेशंट साठी ( PFT) फुफुसाची तपासणी, हाडांचे सर्व आजारासाठी एक्स-रे, मधुमेह (शुगर)च्या पेशंटसाठी शुगर तपासणी, ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी या सर्व तपासण्या मोफत करणार आहेत तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे हे पण वाचा १ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत…
नवी दिल्ली – असं म्हटलं जातं, मेहनतीला तोड नाही. चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अक्षय नारिसेटी नावाच्या युवकाला हे अनुभवायला मिळाले. हैदराबाद इथं इंजिनिअरींगचं शिक्षण करणाऱ्या अक्षयनं गूगलचा एक नंबर गेम क्रॅक केला. हा नंबर गेम गुगल तेव्हा खेळण्याचं ऑप्शन देते जेव्हा क्रोम ब्राऊजरला इंटरनेट कनेक्टिविटी मिळत नाही. पहा काय आहे टेक्नॉलॉजी व्हिडिओ: This Project got me an interview at Google. pic.twitter.com/o4I1OVfHny— Akshay Narisetti (@AkshayNarisetti) April 27, 2023 हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुगलच्या HR टीमकडून या युवकाला जॉबची ऑफर देण्यात…
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. दरम्यान सध्या पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आज (दि. 30) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले 23 एप्रिलपासून विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस तसेच गारपीट होत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता तो कायम आहे. सतत होत असलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील तापमान काही अंशी कमी झाले आहे. राज्यातील तापमान 38 अंशांपर्यंत असल्याने उन्हाच्या झळा…
समाजाला एक धर्मग्रंथ असतो परंतु माझा ग्रंथ भारतीय संविधान आहे. – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी ग्रामीण विकास केंद्र जामखेड(jamkhed) आणि संविधान प्रचारक व जामखेड पंचायत समितीच्या सहकार्याने पंचायत समितीच्या सभागृहात गट विकास अधिकारी मा. प्रकाश पोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले भविष्य भारतीय संविधान या पुस्तकाचे लेखक सुभाष वारे सर उपस्थित होते. सोबतच संविधान साक्षरता या पुस्तकाचे लेखक नागेश जाधव ही उपस्थित होते. स्वातंत्र्यापूर्वी सरकारला शेतसारा भरणाऱ्या 22 टक्के व्यक्तींनाच मतदानाचा हक्क होता. 28 वर्षे इंग्लंडचा महिलांना मतदानासाठी लढावं लागलं आपल्याला मात्र…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी । पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा पक्षाच्या (BJP) आ. मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने १७ जागा जिंकत ‘सत्ता परिवर्तन’ घडवले. तर अॅड. प्रताप ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडीला (हमाल मापाडी मतदारसंघ) या अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले. हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी निवडणुकीत काल सरासरी ९७ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणी सुरवात होवून सर्वात आधी सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघाची मतमोजणी झाली. यामध्ये सगळ्याच जागांवर आ.मोनिका राजळे यांच्या…
शेवगाव/प्रतिनिधी : इसाक शेख दि. २९/०४/२०२३ दैनंदिन जीवन जगत असतांना सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय समाज बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बोधेगाव सह परिसरातील बदलत्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीला निव्वळ या भागातील काही मूठभर राजकीय विघातक प्रवृत्तीचे पुढारी कारणीभूत असून या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य असून येथून पुढच्या काळात जाती-धर्माच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या तसेच जातीजातीत भांडणे लावणाऱ्या काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यासाठी आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी असून येथून पुढच्या काळात बोधेगाव सह परिसरातील सर्वसामान्य, गोरगरीब, गरजूवंत जनतेच्या मागे आम्ही दोघे ( काकडे व पठाण ) सदैव उभे…