अहमदनगर :- शिक्षणाधिकारी ( मा.) कार्यालय येथील तत्कालीन अधिकारी कर्मचारी यांनी संस्थाचालक व शिक्षक यांना हाताशी धरून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक भरतीस सन 2012 नंतर बंदी असतानाही शिक्षकांना मान्यता देऊन कोटीचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बळ तर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त यांच्याकडे पुरावासह तक्रार अर्जाद्वारे केली आहे. हे नक्की वाचा अहमदनगरमध्ये मिसाळ सरांचे RM एज्युकेशन ठरत IIT JEE – NEET- CET च्या तयारीसाठी अव्वल ;प्रवेश देणे चालू याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ ता. राहुरी जि. अहमदनगर…
Author: mahalokwani
अहमदनगर मध्ये अल्पावधीतच आपले नावलौकिक मिळवलेले मिसाळ सरांचे RM क्लास ठरत आहे,IIT JEE – NEET- CET च्या तयारी साठी अव्वल अहमदनगर मधील एकविरा चौकात मुख्य शाखा आहे, शिक्षण राहण्याची – जेवणाची व्यवस्था आहे . तसेच ११ वि १२ कॉलेज सोबत तुम्ही IIT JEE – NEET- CET अशा इतरपरीक्षांची तयारी करून घेतली जाते ,आतापर्यंतIIT JEE – NEET- CET या परीक्षेत घवघवतील यश संपादन केलेले आहे . या ठिकाणी विध्यार्थ्यांकडे\ वयक्तिक लक्ष ढिलें जाते , दररोज टेस्ट पेपर घेण्यात येतात , या ठिकाणी जो स्टाफ आहे तो अनुभवी तसेच या क्षेत्रातील अनुभव असणारे शिक्षक आहेत . विशेष म्हणजे इतर ठिकाणी हेच क्लास…
शुक्रवारी (5 मे) शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा करत असताना एकच चेहरा पुन्हा पुन्हा लक्ष वेधून घेत होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणात हा चेहरा नवीन नव्हता, पण महाराष्ट्राच्या राजकारणाशीही या चेहऱ्याचा विशेष संबंध आहे. शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या पाठीमागे बसलेल्या सोनिया दुहान यांच्याविषयी आम्ही बोलत आहोत. सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आहेत. सोनिया दुहान यांना राष्ट्रवादीची लेडी जेम्स बाँड आणि राष्ट्रवादीची शायनिंग सुपरस्टार म्हटले जात आहे. शरद पवारांनी राजीनामा परत घेईपर्यंत, गेले चार दिवस त्या आपल्या मिशनमध्ये गुंतल्या होत्या. त्या शरद पवारांना राजीनामा परत घेण्यासाठी राजी करत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दोन दिवसापूर्वी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा अनपेक्षितपणे घेतलेला निर्णय असंख्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता.सर्वांच्या भावना व मागणी ‘साहेब तुम्हीच’ आमच्यासाठी सह्याद्री असून आपला निर्णय रद्द करावा यासाठी भावना तीव्र होत्या. यासर्वांच्या भावनांचा विचार करून आदरणीय साहेबांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय जाहीर केला असल्याने कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे,जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, दादा महाडिक, इमरान तांबोळी, कांतीलाल शिंदे, चाँद भाई शेख,जाकीर शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जामखेड येथील…
प्रतिनिधी ; धनराज पवार भारतीय जनता पक्ष मुस्लिम समाजातील मागासलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर लक्ष केंद्रित करू लागला आहे. भाजप मुस्लिम मोर्चाची देशव्यापी मोहीम अश्रफ ते पसमंदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल वर्गापर्यंत) 10 मे पासून सुरू होत आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या म्हणण्यानुसार, मोहिमेचा एक भाग म्हणून 3 लाख 25 हजार मुस्लिम ‘मोदी मित्र’ देशभरातील 65 मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींसोबत केंद्राच्या मुस्लिम कल्याणकारी योजनांचा प्रचार करतील. त्यासाठी देशातील 65 मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे. जेथे ३०% पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत. यामध्ये यूपी-बंगालमधील 13-13, केरळमधील 8, आसाममधून 6, जम्मू-काश्मीरमधून 5, बिहारमधून 4, मध्य प्रदेशातील…
महालोकवाणी न्यूज: तु खुप सुंदर दिसतेस असे म्हणुन तसेच केबिनमध्ये बोलावून घेवून तु माझ्यासोबत रीलेशनशीपमध्ये रहा असे म्हणून फिर्यादीस ॲटेचेंबरमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्याने फिर्यादीचा डावा हात धरुन फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन जामखेड मधील डॉ. भास्करराव मोरे याच्या विरूद्ध गु.र.नं. व कलम 187/2023भादवि कलम 354, 354 (अ), 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वरीष्ठांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत. यातील आरोपीचे असलेले रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे…
राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. पहिला म्हणजे शरद पवार Sharad Pawar यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आला आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार Sharad Pawar यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी…
. जामखेड प्रतिनिधी; धनराज पवारजामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे महामानवांची संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त समस्त घोडेगांव ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये ०५ मे २०२३ रोजी बुध्दपौर्णिमे निमित्त गौतम बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांची संयुक्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे . या निमित्ताने प्रा.संदीप कदम सर( इतिहास अभ्यासक ) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे . या कार्यक्रमासाठी आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, वंचित बहुजन आघाडीचे अँड. डॉ. अरुण जाधव, ,),नामदेव राळेभात ( जिल्हा अध्यक्ष,भा.मु, मोर्चा, अहमदनगर), जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, गटविकास अधिकारी प्रकाश…
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चालला सरांचा करिष्मा, अशी जामखेड तालुक्यात चर्चा.. जामखेड प्रतिनिधी धनराज पवार याबाबत माहिती अशी की, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्या पॅनल मध्ये मोठ्या चुरशीने लढवली गेली, दोन्ही पॅनलला नऊ अशा समसमान जागा मिळाल्या.खासदार सुजय विखे गटाला मानणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी आमदार राम शिंदे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करीत असताना अचानकपणे आमदार रोहित दादा पवार यांच्याबरोबर एकत्र युती करून बाजार समितीची निवडणूक लढवली. त्यांनाही सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असल्याने आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे पारडे जड झाल्याचे चित्र…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शासन या घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे परंतु अद्यापही या समूहातील बहुसंख्य लोक शासकीय योजनेपासून वंचित आहेत ही बाब विचारात घेऊन भटक्या व विमुक्त समाजातील जमातीच्या कल्याणासाठी आराखडा तयार करण्याकरता भटक्या व विमुक्त जमाती जिल्हास्तरीय कल्याण समितीच्या वतीने कार्यकर्ता बैठक मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३/५/२०२३ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत खालील विषयावर सखोल चर्चा झाली अहमदनगर जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जात प्रमाणपत्र , रेशन कार्ड , मतदान कार्ड , शंभर टक्के शालेय…