फोन चोरीला गेला किंवा हरवला तरी नो टेन्शन, सरकार शोधून देणार तुमचा मोबाईलफोन Mobile Phone चोरीला गेला किंवा हरवला तरी नो टेन्शन, सरकार शोधून देणार तुमचा मोबाईल तुमचा Mobile Phone फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता सरकार तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधून परत आणेल. होय, अनेकदा आपण आपला फोन कुठेही ठेवून विसरतो, मग शोधल्यावर तो सापडतो. अशा परिस्थितीत तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर तुम्ही तो सहज शोधू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो 👇 पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Author: mahalokwani
अहमदनगर सावेडी उपनगरात महाराणाप्रतापसिह यांची जयंती उत्साहात संपन्न.! अहमदनगरमधील सावेडी उपनगरातील गाडेकर चौकात येथे महाराणाप्रतापसिह यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, या मंडळाचे अध्येक्ष प्रवीण पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथमच त्यांनी या भागात जयंती करण्यास सुरवात केली , यावेळी गाडेकर चौकात महाराणाप्रतापसिह यांची प्रतिमा ठेवून पुस्पगुछ अर्पण करण्यात आले , महाराणा प्रताप युवा मंच संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार यांनी व त्यांचे सहकारी यांनी डीजे वर खर्च न करता त्यांनी गरजूवंत मुलांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आली, यावेळी सचिन चव्हाण बाबासाहेब चव्हाण शिवप्रताप गडाख , ऋषिकेश तळेकर , रविराज गाडेकर, संतोष पवार, रोहित साळुंके , नरेश साळवे ,…
जामखेड तालुक्यातील शिक्षकांची किमान वीस कोटी रुपयाला फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा असून . या सदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही मात्र आकड्याची चर्चा जोरात आहे . जामखेड तालुक्यातील शिक्षकांची किमान वीस कोटी रुपयाला फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा असून . या सदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही मात्र आकड्याची चर्चा जोरात आहे . हडपसर पुणे येथील एक शेअर ब्रोकर च्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे . प्रत्येक महिन्याला गुंतवलेल्या रक्मेच्या दहा टक्के पैसे आपल्या खात्यावर जमा होतील असे आश्वासन देण्यात आले . सुरुवातीला काही शिक्षकांना भरपूर फायदा मिळाला . त्यामुळे अनेक शिक्षक या कडे वळले…
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी सत्ता संघर्षावर काही प्रश्न विचारले असता त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणे टाळले आहे यावरून असे लक्षात येते की माननीय एकनाथ शिंदे हे उद्याच्या स सत्ता संघर्षाबाबत तणावात दिसत आहेत सूत्रसंचा जर हा निकाल विरोधात लागला तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल तसेच आपले आमदारकी ही रद्द होईल असा काहीसा विचार त्यांच्या मनात असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात देशातील सामान्य लोकांचे जीवनमान सुधारणे, सरकारी अडथळे दूर करणे आणि सरकारशी संबंधित काम सोपे करणे याविषयी बोलतात. आता या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने असे पोर्टल सुरू केले आहे, जिथे तुमची जवळपास सर्व सरकारी कामे एकाच पोर्टलवर होतील. या पोर्टलवर तुम्हाला 13,000 हून अधिक सरकारी सेवा मिळतील. मोदी सरकारने नुकतेच ‘राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टल’ सुरू केले आहे. सरकारशी संबंधित 13,000 हून अधिक सेवा या पोर्टलवर एकत्रित केल्या गेल्या आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या पोर्टलवर केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक संस्था आणि जिल्हा स्तरावरील सेवा देखील समाविष्ट आहेत. आता…
जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीने परवा दिनांक ६-५-२०२३ ते ७-५-२०२३ रोजी जामखेड येथे श्री शंभुसुर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले हे नक्की वाचा पंजाबराव डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता याप्रसंगी नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे खजिनदार तसेच महाराष्ट्रासह देशभरात मल्लखांब क्षेत्रात आपल्या निस्वार्थी कार्याने अवीट छाप सोडणारे आपल्या नगर जिल्हयातील एक महागुरू व्यक्तिमत्त्व होनाजी गोडळकर सर, सचिव अनंत रीसे सर , उपाध्यक्ष नंदेश शिंदे सर, तांत्रिक समिती प्रमुख निलेश कुलकर्णी सर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रसंगी मल्लखांब खेळण्यापूर्वी कुठल्या प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे.मल्लखांबसाठी कुठली…
स्मार्टफोनबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणली आहे. अखेर आज ती उत्सुकता संध्याकाळी संपणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घ्या भारतात एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन आहेत. असं असलं तरी कायमच नव्या स्मार्टफोनबाबत उत्सुकता असते. iphone आयफोन च्या तोडीस तोड जवळजवळ iphone फोनमधील सर्व फीचर्स, Poco F5 5G स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळणार आहेत , अशीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पोको एफ5 5जी स्मार्टफोनबाबत आहे. हा स्मार्टफोन आज (9 मे 2023 ) संध्याकाळी भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येणार असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. कंपनीने या स्मार्टफोनबाबत काही माहिती ट्वीट करून जाहीर केली पहिला ग्लोबल फोन…
नगर जिल्ह्यात सुरू केलेल्या ऑनलाईन वाळू विक्री धोरणाचा सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून बोजवरा उडाला आहे. महसूलमंत्र्यांनी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यातील जनतेला ६०० रुपयांत एक ब्रास वाळू देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्याचा प्रारंभ त्यांनी १ मे रोजी नगर येथे केला. मात्र, राज्याच उभारलेल्या या पहिल्याच वाळू डेपोत वाळू शिल्लक नसल्याने चार दिवसांपासून वाळूची ऑनलाईन विक्री पूर्णपणे थांबली आहे. यामुळे सरकारने केवळ उद्घाटनापुरतीच एक दिवस स्वस्तदरात वाळू उपलब्ध केल्याची चर्चा आहे. आता वाळू उपलब्ध होईल, त्या प्रमाणात विक्री केली जाईल, असे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.राज्य सरकारने २०१८ मध्ये वाळू लिलावात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने नियम तयार करून २०१९ मध्ये…
या वेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, देशात सरकार हिंदुत्ववादी आहे. हिंदु धर्मात स्त्री ही खरा दागीना आहे. अस असतांना या महिला कुस्ती पटूंना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लोकांन पुढे रडत बसण्याची वेळ आली आहे. मुली वाचवा, मुली शिकवा महिलांचा सन्मान करा अशी जाहिरात करणारे सरकार डोळे बंद ठेवुन गप्प बसली आहे. कारण अन्याय करणाऱ्या सरकारचा एक खासदार आहे. या देशामध्ये कुस्तीची परंपरा हजारो वर्षापासुन आहे. गोरगरीब महिला कुस्तीपट्टु या सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर होत असलेला अन्याय या देशात सहन केला जाणार नाही. भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपट्टूं बरोबर गैरवर्तन केले आहे.याचा निषेध करत आहोत त्यांचेवर त्वरित गुन्हे…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऊस तोडणी कामगाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवानगड आणि ४६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता असून सदरील योजनेच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिकरित्या न करत पाथर्डी तालुक्यातील लोकप्रतिनिधीतल्या विशेष कार्यकर्त्यांना काम देऊन कामामध्ये भ्रष्टाचार चालला आहे . याची लेखी तक्रार जीवन प्राधिकरण विभागाला देऊ नाही संबंधित योजनेच्या कामाची कुठली तपासणी न करता जीवन प्राधिकरण विभागाकडून ठेकेदाराचे समर्थन केले जात असल्याने भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम बंद करणार असल्याची माहिती लोकपत्रकार दादासाहेब खेडकर यांनी दिली आहे याबाबत जीवन प्राधिकरण विभागात देखील निवेदन देऊन संबंधित ठेकेदाराचे कुठलेही बिल अदा…