Author: mahalokwani

कर्जत / जामखेड :- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. दरम्यान, पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये २०१९ मध्ये आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व बाजूने विचार करून सर्वेक्षण करण्यात आले व मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची…

Read More

जामखेड : बाजार समिती निवडणुकीत आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाला समसमान प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. सभापती उपसभापती निवडीतही सभापती शिंदे गटाचा तर उपसभापती पवार गटाचा झाला. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही राम शिंदे आणि रोहित पवार गटाचे समसमान 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली. जामखेडमध्ये पैशापुढं माणुसकी हरली; लैंगिक अत्याचारी जोमात, आमदार, नेते आणि जामखेडकर अजूनही कोमात..? आमदार रोहित पवार व खासदार सुजय विखे…

Read More

iPhone 14 Plus या वर्षांमध्ये मध्ये iPhone 14Plus लॉन्च करण्यात आला iPhone 14 Plus वर उत्तम ऑफर देत आहे. हा फोन आता फ्लिपकार्टवर Flipkart आश्चर्यकारक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. या ऑफरच्या मदतीने फ्लिपकार्टवर 89,900 रुपयांच्या फोनची किंमत Prize आहे पण 50,000 रुपयांपेक्षा कमी केली जाऊ शकते. त्यामुळे, तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आजच मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी पैसे देऊन iPhone 14 Plus खरेदी करू शकता आणि या ऑफरचा पूर्ण लाभ घेऊ शकता. येथे किंमत आणि ऑफर तपशील पहा. iPhone 14 Plus ची किंमत iPhone 14 Plus चे 128GB स्टोरेज व्हेरिएंट, ज्याची बाजारातील किंमत 89,900 रुपये आहे, फ्लिपकार्टवर…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:मराठवाड्यातील बीडसह नगर जिल्ह्यातील पाथर्डी हुन चिंचपूर पांगुळ,वडगांव,जोगेवाडी, अंमळनेर, कडा, धामणगाव, गहिनीनाथगड ते चिंचोली कडे जाणारी वाहतूक सोमवार (१५ मे) पासून पुढच्या काही दिवसांसाठी इतर मार्गावरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती सावर्जनीक.बांधकाम विभाग अहमदनगर,उपविभाग पाथर्डी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. . 👉का वळवली वाहतूक?चिंचपूर इजदे ते चिंचपूर पांगुळ ,जोगेवाडी ते जिल्हा हद्दबीड या मार्गाचे रुंदीकरण तसेच याच मार्गावर चिंचपूर पांगुळ येथील असलेला अवघड तसेच मोठ्या चढाईचा अरुंद घाटाचे खोलीकरण तसेच रुंदीकरण काम आज पासून सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे या भागांत वाहतूक कोंडी देखील होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीत सोमवार…

Read More

जामखेड शहरातील रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याने संस्थतील १९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी मागील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. जामखेडमध्ये घडलेल्या या विकृत कृत्याविरुद्ध जामखेड पोलीस प्रशासन, स्थानिक पत्रकार, मतदारसंघाला लाभलेले दोन्ही आमदार, समाजिक संघटना, महिला संघटना या अजूनही शांत का आहेत. अशा विकृत घटनेला कोण अभय देतंय. ज्या राजाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली. आज त्याच राजाच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सर्रासपणे वाढत आहे. तरीही सरकार आणि प्रशासन…

Read More

बबनराव धायतोंडे दौंड: केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाडून ६००० दिले जाणार आहेत. असे वर्षाला १२००० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र महसूल विभागाकडून काही पात्र शेतकऱ्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाही त्यानंतर त्यांना या निधीतील पैसे मिळणे बंद झाले आहे. महसूल विभागच्या हलगर्जी पणामुळे आज कित्येक शेतकरी पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान pm kisan yojana निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून सुरवात झाली. या योजनेंतर्गत केंद्र…

Read More

सोमराज बडे ,पाथर्डी प्रतिनिधी महाराष्ट्र शासन महसूल विभागाने सातबारा उतारे जमिनीच्या संदर्भात सर्व नोंदी ऑनलाईन करण्याचा कालावधी ठरवून महसूल प्रशासनाला बंधनकारक केलेले असताना खरवंडी कासार सजा तलाठी कार्यालय येथे खरवंडी कासार आणि परिसरातील शेतकऱ्यांची जमीन खरेदी विक्री जमिनीतील फेर- फार व्यवहार जमिनीची नोंद विहिरीची नोंद सरकारी गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण न काढता बेकायदेशीररित्या चाललेले धंदे यांना आर्थिक देवाण-घेवाण करून पाठबळ देऊन तलाठी कार्यालय येथील कामगार तलाठी जालिंदर सांगळे हे शेतकऱ्यांची लूट करत आहेत खरवंडी कासार येथील तलाठी कार्यालय हे सजा तलाठी कार्यालय न राहता लुटारूंचा अड्डा बनला आहे त्याचबरोबर तलाठी कार्यालयामध्ये स्वच्छता न ठेवता मराठी कार्यालयमध्ये पान मावा दारूच्या बाटल्या…

Read More

जामखेड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील रत्नदीप मेडिकल फौंडेशन व रिसर्च सेंटर या संस्थेचे अध्यक्ष श्री. डॉ. भास्कर मोरे यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे. सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार…

Read More

घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमचे हक्काचं घर मिळू शकते. सिडको CIDCO गृहसंकुल बांधणार आहे. सिडको दोन बेडरूमचे घर बांधणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, काही घरांचा प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने पुन्हा एकदा घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ही घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहेत. दरम्यान, लॉटरी काढण्याचे आपले पारंपरिक धोरण सिडकोने प्रथमच मागे सारले आहे. प्रस्तावित घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकण्याची योजना आहे. ठाण्यात लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. आता सिडकोने दोन खोल्यांच्या घराचा नवीन पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या लॉटरीत मिळालेल्या ताज्या…

Read More

दिनांक ४ मे २०२३ रोजी जामखेड शहरातील नामंकित संस्थेच्या अध्यक्ष्यांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासेल अशी घटना घडली आहे, अशा घटना या अगोदर पण घडलेल्या आहेत, पण इज्जतीपोटी काही मुली पुढे आल्या नाहीत , तर काहींनी जे निर्णय घेतलेले आहेत, ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. अध्यक्ष्यांनी आत्ता पर्यंत अनेक कारनामे केले आहेत सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Read More