Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » mantrimandal! मंत्रिमडंळ विस्तारानंतर महायुतीत वादाची ठिणगी, या आमदाराने दिला राजीनामा

mantrimandal! मंत्रिमडंळ विस्तारानंतर महायुतीत वादाची ठिणगी, या आमदाराने दिला राजीनामा

mahalokwaniBy mahalokwaniDecember 15, 2024Updated:December 15, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आज मंत्रिमंडळाचा mantrimandal विस्तार झाला, मात्र या विस्तारामध्ये मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या काही आमदारांना संधी मिळू शकलेली नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता

आज मंत्रिमंडळाचा mantrimandal विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या mahayuti 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाहीये. मंत्रिपद हुकल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याचा पहिला धक्का हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.

mantrimandal! मंत्रिमडंळ विस्तारानंतर महायुतीत वादाची ठिणगी

पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र त्यांंचं मंत्रिपद हुकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत शिववसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आजच्या मंत्रिमंडळात आपण पाहिलं तर अशा लोकांना मंत्रिपद मिळाले ज्यांचं पक्षात काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

जच्या मंत्रिमंडळात आपण पाहिलं तर अशा लोकांना मंत्रिपद मिळाले ज्यांचं पक्षात काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, अनेक आक्षेप व भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशा लोकांनाही मंत्रिपद मिळालं. असे असताना आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे त्याचं दुःख वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी पूर्व विदर्भ समन्वयक व उपनेता असून जर मी जनतेला न्याय देउ शकत नसेल तर मी कशाला पदावर राहू, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

Table of Contents

    दरम्यान सध्या मला कोणाचा फोन आला नाहीये. सगळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात होते. ज्यांना पद मिळाले त्यांना शुभेच्छा आहेत. सध्या वेट अँड वॉचची भूमिका मी घेतली आहे. बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनात आहेत. परंतु सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे असंही यावेळी भोंडेकर यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान दुसरीकडे मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर प्रकाश सुर्वे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही, पण संधी मिळाली असती तर त्याचं सोनं केलं असतं,संघर्ष माझ्या पाचवीला पुजला आहे, पण मी हार मानणारा नाही मी संघर्ष करतच राहणार असं सर्वे यांनी म्हटलं आहे.

    तर नाराज आमदारांमध्ये mla शिंदे गटाचे व माजी आरोग्यमंत्री यांना सुद्धा या मंत्रिमंडळात mantrimandal स्थान मिळालेले नाही, ते पण नाराज होऊन हॉटेल मधूनच निघून गेलेले पाहायला मिळत अनेक आमदारांना मंत्री पद मिळाले नाहीत त्यामुळे ते नाराज आहेत. नाराज आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleMarkadwadi Sharad Pawar | हा कुठला कायदा? मारकडवाडीत उभं राहून शरद पवारांचा सवाल
    Next Article jamkhed school | जामखेड मधील हि शाळा खेळतेय विध्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ..!
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.