Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » MSEB JAMKHED : जामखेडच्या महावितरण उपकार्यकारी अभियंता पदी शरद चेचर रूजू ; योगेश कासलीवाल यांची बदली.!

MSEB JAMKHED : जामखेडच्या महावितरण उपकार्यकारी अभियंता पदी शरद चेचर रूजू ; योगेश कासलीवाल यांची बदली.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
महावितरणच्या जामखेड येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून मा. शरद चेचर यांनी मंगळवारी (दि. ११ जुलै रोजी) कार्यभार स्वीकारला. याआधीचे उप कार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांची अहमदनगर चाचणी विभागामध्ये बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी श्री. शरद चेचर आज रोजी रुजू झाले आहेत.

उप कार्यकारी अभियंता मा. शरद चेचर हे मूळचे संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्यांनी बी.ई. ( विद्युत अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले असून यापूर्वी ते नेवासा उपविभाग येथे कार्यरत होते.

जामखेड तालुक्यामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच महावितरणच्या महसूलवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे उप कार्यकारी अभियंता श्री. शरद चेचर यांनी सांगितले. यावेळी कार्यभार पदी शरद चेचर हे रुजु झाले असून सहायक अभियंता हिरामण गावित यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.तसेच महावितरण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी मा.मेंघाल (अरणगाव कक्ष) , श्रीम.चव्हाण मॅडम , मा.सुपेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.‌महालोकवाणी न्यूज चे जामखेड प्रतिनिधी पत्रकार धनराज पवार यांनी सत्कार करुन अभिनंदन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड निवारा बालगृहात कामगार कायद्यावर कार्यशाळा संपन्न; एम ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून
Next Article Beed Bank Scam | मल्टीस्टेट बँकेत ठेवीदारांची 28 कोटींची फसवणूक; बँक अध्यक्षाला पोलिसांकडून अटक..
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.