Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Panjabrao Dakh |पंजाबराव डख यांचा अंदाज 1 ते 19 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Panjabrao Dakh |पंजाबराव डख यांचा अंदाज 1 ते 19 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

mahalokwaniBy mahalokwaniMay 3, 2023Updated:May 6, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो

पंजाबराव डख यांचा अचूक अंदाज बऱ्याच वेळा खरा ठरला आहे, त्यांच्या सल्ला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडत आहे, त्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमाना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले जात आहे.सध्या महाराष्ट्रात पंजाबराव डख हे नाव प्रसिद्ध होताना दिसत आहे, शेतकऱ्यांचे सुद्धा आत्ता डख यांच्या हवामान अंदाजवर विश्वास बसत आहे

त्यांनी आत्ता असे सांगितले आहे की, 1 ते 19 मे 2023 या दरम्यान महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डख (panjabrao Dakh) यांनी सांगितले आहे,

दरम्यान अलीकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमात हवामानाचा अंदाज सांगण्याचे देखील कार्य सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. 

शेतीवर हवामान बदलाचा होणारा परिणाम व हवामानावर आधारित शेती या आशयाचा शेतकरी मेळावा या उद्योग समूहाने आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पंजाबराव डखं यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोलतांना त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत मोठी माहिती दिली आहे. यावेळी डख यांनी एक मोठ भाकीत देखील केल आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आठ जूनला मान्सून महाराष्ट्रात येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGautami Patil|गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा अखेर सापडला?नगर जिल्ह्यातील या तालुक्यातून एकजण ताब्यात
Next Article जामखेडमध्ये सर्व धर्मासाठी शतावधान पहिल्यांदाच संपन्न; साध्वी प.पू.प्रफुलाजी यांची प्रमुख उपस्थिती.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.