Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Panjabrao Dakh | पंजाबराव डख याचा अंदाज खरा ठरला; अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, पाऊसाला सुरवात.! हे जिल्हे ऑरेंज झोन मध्ये

Panjabrao Dakh | पंजाबराव डख याचा अंदाज खरा ठरला; अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, पाऊसाला सुरवात.! हे जिल्हे ऑरेंज झोन मध्ये

mahalokwaniBy mahalokwaniApril 28, 2023Updated:April 28, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले मात्र अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात एप्रिल महिन्यात २८, २९, ३० या तारखेला विजांसह वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao Dakh यांनी वर्तवला आहे.

हे नक्कीच वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. इतर भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी :

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया

मध्य महाराष्ट्र: नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर.

मराठवाडा : धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

पंजाबराव डख panjabrao dakh यांनी जो हवामान अंदाज वर्तवला आहे. तो खरा होताना दिसत आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआदिवासी समाजाला राजुर प्रकल्पाकडून सरकारी योजनेची माहिती व्यवस्थित मिळत नाही – लक्ष्मी पवार
Next Article संकल्प बहुउद्देश्यीय संस्थेच्या वतीने; उत्कृष्ट युवा पत्रकारीता पुरस्कार धनराज पवार यांना जाहीर.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.