Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Piles| जामखेड येथील डॉ.चौरे बालरुग्णालय मुळव्याध -भगंदर हॉस्पिटलमध्ये; मूळव्याध ऑपरेशन औषधांसह फक्त ७००० हजारात.!

Piles| जामखेड येथील डॉ.चौरे बालरुग्णालय मुळव्याध -भगंदर हॉस्पिटलमध्ये; मूळव्याध ऑपरेशन औषधांसह फक्त ७००० हजारात.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 28, 2023Updated:June 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड येथे डॉ. चौरे बालरुग्णालय व मुळव्याध Piles – भगंदर हाॅस्पिटल, हे गेल्या अकरा वर्षांपासून तालुक्यातील सर्व परिसरातील रुग्णांसाठी अविरतपणे सेवा देत आहे. या रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे सर्व प्रकारच्या आजारांवरील तसेच क्रिटिकल आजारांवरील निदान व उपचार हे अतिशय योग्य पध्दतीने व अत्यंत कमी खर्चात केले जाते.जामखेड व तालुक्यातील इतर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या खर्चापेक्षा डॉ.चौरे बालरुग्णालयात मुळव्याध – भगंदर हॉस्पिटलमध्ये खूप कमी किंमतीमध्ये उपचार आणि शास्र्रक्रिया केल्या जातात . आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. तसेच लहान बाळांच्या सर्व आजांरावरील उपचार हे अनुभवी बालरोग तज्ज्ञांकडून कमी खर्चात केले जातात.

आता जामखेड मध्ये मुळव्याधीच्या Piles सर्व प्रकारच्या त्रासासाठी योग्य निदान व यशस्वी उपचार डॉ.चौरे बालरूग्णालय मुळव्याध भगंदर हाॅस्पिटल येथे करण्यात येत आहे. जामखेड तालुक्यातील एकमेव तज्ञ महिला डॉ.सौ .प्रियंका प्रताप चौरे यांच्या मार्फत मुळव्याध व तत्सम आजारांवरील सर्व आॅपरेशन आता फक्त ७०००हजारांमध्ये येथून पुढे
करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.सौ. प्रियंका प्रताप चौरे यांनी दिली आहे.(औषधांच्या खर्चासह).


शौचाच्या जागेवर किंवा आजूबाजूला गाठ येणे, शौचावाटे रक्त पू जाने, शौचाच्या जागी आग वेदना होणे, शौचास न होणे व त्रास होणे, अशा वेदनांपासून अनेक रुग्णांना डॉ. चौरे बालरुग्णालय व मुळव्याध – भगंदर हाॅस्पिटल उपचार केल्यानंतर फरक पडलेला आहे. आयुर्वेदिक उपचार तसेच गरज पडल्यास ऑपरेशन ची सुविधा उपलब्ध आहे.


जामखेड येथील नवीन बस स्टँड जवळ ,नगर रोड, जामखेड येथे असणारे डॉ. चौरे बालरुग्णालय व मुळव्याध Piles – भगंदर हाॅस्पिटल मध्ये सर्व – सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे संपूर्ण जामखेड तालुक्यातील कितीही इमर्जन्सी पेशंट असेल तर याचा सर्व ईलाज हा आपल्याच तालुक्यामध्ये व कमी खर्चात मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे,हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत व सर्व उपचार अत्यंत अल्पदरात आणि खात्रीशीर आॅपरेशन करण्यात येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्यातर्फे; आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरीसाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसेस..!
Next Article Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.