Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहर व तालुक्यातील डीजे वर बंदी घाला; बॅंन्जो- बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ तहसीलदारांना दिले निवेदन

जामखेड शहर व तालुक्यातील डीजे वर बंदी घाला; बॅंन्जो- बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ तहसीलदारांना दिले निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniJuly 6, 2023Updated:July 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

डीजे मुळे परंपरागत बॅंन्जो पार्ट्या व बँड बंद होण्याच्या मार्गावर – किशोर सदाफुले

जामखेड शहर व तालुक्यातील डीजे बंद करण्यासाठी बँजो पार्टी बँड चालक ,मालक, व यामध्ये काम करणारे कलाकार यांच्यामार्फत जामखेड तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले,
माननीय उच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातल्यानंतर जामखेड शहरात व तालुक्यात डीजे सर्रासपणे चालू आहे, पण यावर प्रशासनाची कुठलीही कार्यवाही नाही डीजे मुळे परंपरागत बॅन्जोपार्ट्या व बँड बंद होण्याच्या मार्गावर आहे.

अनेक कलाकारांचे मिळून बँड व बॅन्जो पार्टी असतात ज्यामध्ये सुमारे 15 ते 20 कारागीर असतात, डीजे मुळे या सर्व कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे, डीजेच्या मोठ्या आवाजामुळे प्रदूषण खराब होण्याची शक्यता आहे व त्यामध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते, प्रशासनाने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत डीजे वर पूर्ण बंदी आणावी अशी आम्हा सर्वांचे विनंती आहे.

जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार.!


बापूसाहेब गायकवाड म्हणाले की, पारंपारिक पद्धतीने वाद्य वाजवून आपली उपजीविका भागवणाऱ्या कलाकारांवर डिजे मुळे उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने या बॅन्जो / बैंड जेष्ठ कलाकारांना शासकीय मानधन देण्यात यावे.

गायक, वादक व इतर कलाकार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक, लग्न समारंभ, यात्रा, जत्रा व उत्सवात मोठ्या उत्साहाने मनोरंजन करणारा कलाकार हतबल झाला आहे ,आम्ही कलावंतांनी कोणता गुन्हा केला,पोटाची खळगी भरायची कशी, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारने आमच्या भावनांचा व मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी मागणी बाबासाहेब जाधव यांनी केली.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड , बँड मालक किशोर सदाफुले, सुनील नवगिरे, गणेश घायतडक, बाबा जाधव, शिवाजी पगारे ,किरण मोरे, काशिनाथ सदाफुले, सचिन पैठण पगार, अक्षय सदाफुले, नितीन कुमार सदाफुले, किशोर जावळे, शिवाजी जावळे, दादा साळवे, गणेश रंधवे, युवराज गायकवाड, भाऊसाहेब सदाफुले आदी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनादुरूस्त हातपंप दुरूस्त करून बोल्हेगाव गांधीनगर भागातील नागरिकांसाठी केले पाणी उपलब्ध; नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुढाकार
Next Article पाथर्डी| माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी; दोन जणांचा जागीच मृत्यू टँकर मध्ये होते अनेक प्रवाशी.! भयानक व्हिडिओ आला समोर..
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.