Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अडीच वर्षात MIDC मंजूर करता आली नाही म्हणून वैफल्यग्रस्त झालेल्या आ.पवार यांनी खालची पातळी गाठली – पै.शरद कार्ले (सभापती कृ.उ.बा.स)

अडीच वर्षात MIDC मंजूर करता आली नाही म्हणून वैफल्यग्रस्त झालेल्या आ.पवार यांनी खालची पातळी गाठली – पै.शरद कार्ले (सभापती कृ.उ.बा.स)

mahalokwaniBy mahalokwaniJuly 25, 2023Updated:July 25, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


कर्जत तालुक्यात MIDC मंजूर व्हावी म्हणून आ.रोहित पवार हे काल मंत्रालयाच्या परिसरामध्ये उपोषणाला बसले होते परंतु मागील सरकारमध्ये सत्तेत असताना देखील त्यांना एमआयडीसी मंजूर करता आली नाही

परंतु आज विरोधात असल्यामुळे आपल्याला आलेल्या अपयशाचे खापर हे सत्ताधाऱ्यांवर कसे फोडावे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न रोहित पवार यांनी केलेला दिसतो.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सत्तेत असताना देखील त्यांना ते करता आले नाही आणि याचे खापर ते आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्यावर फोडत आहेत.


स्वतः हळगाव येथे असलेल्या साखर कारखान्यातील कित्येक युवकांना कामावरून काढून बेरोजगार केले आहे आणि आज तरुणांची दिशाभूल करत त्यांना रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. म्हणूनच त्यांना आलेल्या या वैफल्यातून खालच्या पातळीची भाषा वापरून अरेरावी करत असल्याचे दिसून येते.असे विधान पै.शरद कार्ले (सभापती कृ.उ.बा.स) यांनी केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManipur|मणिपूर हिंसाचाराचे नगरमध्ये पडसाद,आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Next Article बारामतीचे पार्सल वापस पाठवणार; आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते उतरले थेट रस्त्यावर.
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.