Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर | आंबेडकरी चळवळीचा भव्य मोर्चा धडकणार पोलीस अधीक्षक कार्यालयावर; या प्रमुख मागण्यांसाठी.!

अहमदनगर | आंबेडकरी चळवळीचा भव्य मोर्चा धडकणार पोलीस अधीक्षक कार्यालयावर; या प्रमुख मागण्यांसाठी.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ एप्रिल):-आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच, आ.राणे यांना अहमदनगर जिल्हाबंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी (दि.२५) एप्रिल रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दरम्यान बाजारपेठेत व्यापारावर हल्ला झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

मिरवणूक काढणारे मंडळ व आंबेडकरी जनतेमध्ये चिंतेचे वातावरण होते.तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून मिरवणुकीस बाधा येणार नाही,अशी उपाययोजना केली.व्यापारी हल्ला प्रकरणात जिल्हा बाहेरील व्यक्ती शहरात येऊन कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत.स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चिथावणीखोर भाषणे करून शहरात दोन गटात दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण करून अशांतता निर्माण करत आहे.महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वारंवार नाव घेऊन पोलीस प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महानगरपालिका आयुक्त अनुसूचित जाती वर्गातील असून,ते उच्च अधिकारी आहे हे त्यांना माहीत असूनही मुद्दाम शिवीगाळ करत अरेरावीची भाषा वापरून जाहीर दमबाजी केली

त्यामुळे दि.२५ एप्रिल रोजी आंबेडकरी पुरोगामी बहुजन चळवळी मधील कार्यकर्ते यांनी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चामध्ये विविध पक्ष व संघटना सामील होणार आहेत अशी माहिती आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले – गवई – आंबेडकर गट)

पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे )

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग

वंचित बहुजन आघाडी

बहुजन समाज पार्टी

ऑल इंडिया पँथर सेना

महानगर पालिका कामगार संघटना

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

चर्मकार विकास संघ

भारतीय बौद्ध महासभा

लाल निशाण पक्ष

पीस फाऊंडेशन

आम आदमी पार्टी

ठिकाण:-तारकपुर बस स्टँड ते पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhmednagar Kusti : शिवराज जखमी, महेंद्र गायकवाड ठरला; छत्रपती शिवराय केसरी कुस्तीचा मानकरी
Next Article किंमत जास्त असूनही लोकं का आहेत iPhone चे चाहते? आयफोनचे हे पाच कारणं तुम्हाला चकीत करणारे.!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.