Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जत – जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांचे भर पावसात विधानभवन परिसरात आंदोलन

कर्जत – जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांचे भर पावसात विधानभवन परिसरात आंदोलन

mahalokwaniBy mahalokwaniJuly 24, 2023Updated:July 24, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा व जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमदार रोहित पवार यांचा लढा

कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन!

कर्जत जामखेड ची जनता व युवांवर होणारा अन्याय थांबून तात्काळ एमआयडीसीला मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरू होता याबाबत वेळोवेळी त्यांनी उद्योग मंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले होते.

परंतु, शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण मंजुरी न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा सरकारला दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावू असे आश्वासन दिले त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते.

परंतु पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप यावर कोणत्याही चर्चा करण्यात आलेली नाही त्यामुळे आता अखेर आमदार रोहित पवार हे स्वतः विधान भवन परिसरात आज सकाळपासूनच आंदोलनाला बसले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed|जामखेड तालुक्यात मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न; विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा – माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस
Next Article जामखेड मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे जोरदार स्वागत; पक्ष वाढीसाठी मैदानात उतरलो – महादेव जानकर
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.