Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » छत्रपती शिवाजी महाराज एका समुहाचे नसून अखंड महाराष्ट्राचे दैवत- विकिभाऊ सदाफुले

छत्रपती शिवाजी महाराज एका समुहाचे नसून अखंड महाराष्ट्राचे दैवत- विकिभाऊ सदाफुले

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 19, 2023Updated:February 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड/प्रतिनिधी- धनराज पवार
जामखेड शहरात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथमच समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व बौद्ध समाजाच्या वतीने अभिवादन करून समता बंधुताचा संदेश देत अनोखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.


शहरातील संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब,शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद उपस्थित होते..

शहरात प्रथमच भगव्या वादळाला निळी सलामी देत भिमसैनिकांनी शिवजयंती उत्सवात साजरी केली..
यावेळी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक,राजन समिंदर सर,भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, संचालक सागर सदाफुले,राजेंद्र सदाफुले,दादासाहेब घायतडक,समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे,वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे,रतन सदाफुले,विनोद सोनवणे सर,सचिन सदाफुले,संतोष थोरात, बाळु काकडे,प्रमोद सदाफुले,दिपक घायतडक,नायगावचे माजी सरपंच शिवाजी ससाणे,पाटोदा गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष देवा मोरे,चिंचपूर माजी सरपंच रमेश आढाव,डोणगावचे माजी सरपंच सुजित धनवे,सोमनाथ आढाव,आदी भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..


बोलताना विकीभाऊ सदाफुले म्हणाले शिवरायांची जयंती मराठा समाजानीच साजरी का करावी?स्वराज्य निर्माण करताना महाराजांबरोबर अठरापगड जातीचे मावळे होते म्हणून आमचे आद्यकर्तव्य आहे शिवरायांची जयंती साजरी करण्याची.


पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,संजय काशिद,अशोक निमोणकर,बापूसाहेब गायकवाड,सागर सदाफुले,राजन समिंदर,संतोष गव्हाळे,शिवाजी ससाणे,इ.भाषणे झाली..
कार्यक्रम यशस्वीसाठी प्रिन्स ग्रुपचे अध्यक्ष सनी सदाफुले,अक्षय घायतडक, मनीष घायतडक,अमोल गव्हाळे,अविनाश सदाफुले,अशोक सदाफुले, अक्षय गायकवाड,मिलिंद भोसले,सुमित काबंळे, अतिश गायकवाड,अजित घायतडक, विशाल निकाळजे,रोहित सदाफुले,तुषार डाडर,विकी आहेर यांनी परिश्रम घेतले..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगतवर्षी प्रमाणे याही वर्षी कर्जतमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार
Next Article सर्वसमाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख – डॉ.उदय नाईक
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.