Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल गटाची पाच जागेवर सरशी

दौंड तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल गटाची पाच जागेवर सरशी

mahalokwaniBy mahalokwaniDecember 20, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधीः – बबनराव धायतोंडे

दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 /12/2022/.तहसील कार्यालय दौंड येथे झाली.या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल समर्थक सरपंच पाच ग्रामपंचायती वरती। विजयी झाले..

राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दापोडी या ऐकाच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला तर. पाटेठाण ग्रामपंचायतीची.सरपंच पदाचा उमेदवार अनुसूचित जातीचा न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे .

सर्व ग्रामपंचायत मध्ये तुल्यबळ लढती झाल्या सरपंच पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे देवकरवाडी. तृप्ती दिगंबर मगर (861). दहिटणे. आरती सचिन गायकवाड (716 ) .नांदूर .युवराज बबन बोराटे (765) बोरी भडक कविता बापू कोळपे (1015). लोणारवाडी. प्रतिक्षा निलेश हिवरकर( 560). सर्व भाजपा आमदार राहुल दादा कुल समर्थक . दापोडी .आबासो तुकाराम गुळवे (1008). डाळिंब .अपक्ष उमेदवार बजरंग सुदाम मस्के (933 ).मते मिळवत भाजपा राष्ट्रवादी उमेदवारांचा दारुण पराभव केला पाटेठाण येथील सदस्य संख्या आमदार राहुल कुल भाजपा समर्थक जास्त आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसिल्लोड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम; 18 पैकी 13 ग्राम पंचायतीवर दणदणीत विजय !
Next Article दौंड शहरातील जुन्या पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.