Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नववर्षानिमित्त भाविकांना अल्पदरात गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार – सुनिल त्र्यंबके

नववर्षानिमित्त भाविकांना अल्पदरात गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार – सुनिल त्र्यंबके

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 3, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नगर- दर सालाबाद प्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत करतांना सामाजिक बांधिलकी जोपासत केवळ प्रभागापुरते जनसेवा न करता तमाम भाविक-भक्त यांना अल्पदरात शेगाव येथील गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार आहे, अशी माहिती वसंत टेकडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी दिली.
याबाबत अधिक महिती देतांना श्री.त्र्यंबके म्हणाले की, गेल्या 9 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांना देव-दर्शनचा लाभ मिळावा, या उद्देशाने अल्पदरात साई-यात्राचे आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. ही यात्रा केवळ प्रभागापुरती मर्यादित न ठेवता शहर व परिसरातील लोकांना त्यामध्ये सामावून घेतो, त्यामुळे दरवर्षी गर्दी वाढतच राहते.


यावर्षी शनिवार दि.7 जानेवारी 2023 रोजी रात्री 7 वा. संदेशनगर येथून साई मंदिरापासून बसेस निघणार आहेत. रविवारी पहाटे शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन, लोणार सरोवर, श्रीक्षेत्र नागझरी अशा धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील विविध धार्मिक तिर्थक्षेत्र या ठिकाणी ही साई-यात्रा जात असते.
यावर्षी गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येणार असून, बुकींगला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तरी राहिलेल्या भाविकांनी 4 जानेवारी 2023 अखेर योगेश पिंपळे (मो.9370790712), आकाश त्र्यंबके (8888202953) यांचेशी संपर्क करुन बुकींग करण्याचे आवाहन सुनिल त्र्यंबके यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleश्री बालाजी स्वयं सहाय्यता बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वृत्तपत्र विक्रेत्यांना बचत गटाचा मोठा आधार -विजय मते
Next Article एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.