Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पंजाबराव डख याचे मोठे भाकीत; या तारखेच्या आधी करून घ्या पेरण्या अन्यथा होईल मोठे नुकसान.!

पंजाबराव डख याचे मोठे भाकीत; या तारखेच्या आधी करून घ्या पेरण्या अन्यथा होईल मोठे नुकसान.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 23, 2023Updated:May 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख Panjabrao Dakh हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पंजाबराव डख Panjabrao Dakh या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो

पंजाबराव डख Panjabrao Dakh याचा आत्तापर्यंतचा अंदाज हा खरा ठरलेला आपणास पाहायला मिळत आहे , २०२३ या वर्षात शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, याचे मुख्य कारण म्हणजे अवकाळी पाऊस आहे

दरम्यान अलीकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमात हवामानाचा अंदाज सांगण्याचे देखील कार्य सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे कृष्णा उद्योग समूहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी ते सांगत होते

शेतीवर हवामान बदलाचा होणारा परिणाम व हवामानावर आधारित शेती या आशयाचा शेतकरी मेळावा या उद्योग समूहाने आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पंजाबराव डख Panjabrao Dakh यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोलतांना त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत मोठी माहिती दिली आहे. यावेळी डख यांनी एक मोठ भाकीत देखील केल आहे.

पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ८ जूनला मान्सून महाराष्ट्रात येणार आहे. मात्र यावेळी फक्त मान्सूनचे आगमन होईल आणि 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचेल.

पंजाबराव डख Panjabrao Dakh 27 ते 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असं देखील पंजाबराव डख यांनी नमूद केल आहे.

तेव्हा हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे.

दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आदुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या पंजाबराव डख अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे जिल्हा कल्याण कार्यालयाकडून अभिनंदन .!
Next Article HSC 12 वीचा निकाल या दिवशी लागणार; असा पाहता येणार ऑनलाईन निकाल.!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.