Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन काळाची गरज; जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन काळाची गरज; जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

mahalokwaniBy mahalokwaniJuly 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले-मुलींची शाळा येथे आज रोजी सकाळी ७ वाजता दिवंगत श्रीमती रत्नमाला रामचंद्र समुद्र बाई (कदम बाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी वृक्षारोपण गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते करण्यात आले.

“प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे तसेच त्याचे संवर्धन करावे ” तसेच निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आप आपल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी आपल्या भाषणात केले.

Political Maharashtra। एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार ? राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस कि अजित पवार.! वाचा सविस्तर

बाळासाहेब धनवे यांनी जामखेड गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून जामखेड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला चकाकी आलेली पाहायला मिळत आहे, त्यांनी विविध विकास योजना राबविण्यास सुरवात केली आहे, अनेक शाळेत ते न सांगता भेटी देत आहेत , मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ते लगेच उपाय योजना करत आहेत, मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण कसे मिळेल हा मुख्य उद्धेश डोळ्या समोर ठेवून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे कामकाज आहे .

यावेळी शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकुंद सातपुते, भामुद्रे मामा, कुमटकर सर, उपेंद्र आढाव सर,मा. मुलाणी सर, मुख्याध्यापक नवनाथ बडे सर , नितीन शिंदे सर, जोगदंड सर, पालक दत्ता पवार समस्थ शिक्षकवृंद विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBeed Bank Scam | मल्टीस्टेट बँकेत ठेवीदारांची 28 कोटींची फसवणूक; बँक अध्यक्षाला पोलिसांकडून अटक..
Next Article Tata। टाटा समूह भारतात तयार करणार iPhone15 आणि iPhone15Plus; किंमत असणार फक्त..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.