Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या- रामदास आठवले यांची शिंदे- फडणवीस सरकारडे मागणी

भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या- रामदास आठवले यांची शिंदे- फडणवीस सरकारडे मागणी

mahalokwaniBy mahalokwaniDecember 19, 2022Updated:December 19, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर. ता. 19

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय. रामदासजी आठवले साहेब यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस मागे घेण्यात यावेत, जसे मराठा मोर्चातील केसेस मागे घेतले आहेत, त्याप्रमाणे भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घेण्यात यावी यासाठी आठवले साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

1 जानेवारी हा संघर्ष दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून भीम अनुयायी हे कोरेगाव भीमा येथे येत असतात महार समाजाच्या इतिहासाची आठवण म्हणून सर्वजण जमा होत असतात .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची सुरुवात केली होती . आता अलीकडच्या काळामध्ये बरेच राजकीय पक्ष या ठिकाणी सभा घेतात यातूनच काही अनुसूचित प्रकार घडतात हे घडू नये, म्हणून प्रशासनाने सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे. पण रामदासजी आठवले साहेब यांनी बाहेर किंवा इतरत्र ठिकाणी सभा घेण्यास परवानगी मिळावी मागणी केली आहे.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्य विषयी त्यांना विचारण्यात आले तेव्हा यावर आठवले साहेबांनी सांगीतले की, मी त्यांच्या विचाराशी सहमत नाही, असे स्पष्ट सांगितले,
तसेच महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाबद्दल विचारणा केली असता आठवले साहेबांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले स्वतःचे आमदार संभाळता आले नाही आता हे मोर्चा काढतात, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आमची नाराजी आहे, त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली आहे. असे आठवले साहेब बोलत होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक डॉ.सुरेश माने यांनी घेतली पत्रकार परिषद !
Next Article मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.