Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भीमा – पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा- आमदार राहुल दादा कुल

भीमा – पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा- आमदार राहुल दादा कुल

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 6, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे पहिल्या पंधरावड्याचे बिल .शेतकऱ्यांच्या। खात्यावर जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी दिली.

मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम; होतो लाखो रुपयांचा फायदा !

भीमा- पाटस कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे .कारखान्याने आज दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार कुल यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपिआरपी व शिवसेना युतीचा शहरात जल्लोष
भिम शक्ती व शिव शक्तीचा नारा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना भरविले पेढे
महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल -जयदीपभाई कवाडे
Next Article पोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.