Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महिला दिनादिवशीच महाराष्ट्र हादरला; मुलीच्या बापाने जे केले ते काळीमा फासणारेच…

महिला दिनादिवशीच महाराष्ट्र हादरला; मुलीच्या बापाने जे केले ते काळीमा फासणारेच…

mahalokwaniBy mahalokwaniMarch 9, 2023Updated:March 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

साताराः जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र एका घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मात्र एका धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला दिनादिवशीच हा प्रकार घडल्याने  खळबळ उडाली, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ती अत्याचारग्रस्त मुलगी आठ महिने 21 दिवसांची गर्भवती राहिली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे याप्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपीला अटक करून पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता. त्या मुलीच्या वडिलांनी घरीच प्रसूती केल्याचे तिने सांगितले.

प्रसुतीनंतर जन्मलेले बाळ रडत असल्याने शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून वडिलांनीच बाळाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शीर धडावेगळे केले तसेच ते नाल्यांमध्ये टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती मुलीने सांगितले.

त्यानंतर या प्रकरणी याबाबत पोलिसांनी तात्काळ मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक लावंड, असून अधिक तपास पोलीस उपाधीक्षक अभिजित चौधरी, उपनिरीक्षक दीपज्योती पाटील करीत आहेत.पाटण तालुक्यातील या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणात आणखी को समावेश आहे का त्याचीही चौकशी केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आता संपणार; विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह आ. रोहित पवार यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
Next Article जामखेड येथे शिवजयंती निमित्त संजय काशिद भव्य रक्तदान शिबीर भरवतात ती काळाची गरज- रमेशशेठ गुगळे
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.