Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राजकीय व सामाजिक क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या आमदार निलेश लंके यांचा आज वाढदिवस..! विविध कार्यक्रमांचे आयोजन

राजकीय व सामाजिक क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या आमदार निलेश लंके यांचा आज वाढदिवस..! विविध कार्यक्रमांचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2023Updated:March 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

महालोकवाणी न्यूज:

लोकप्रियतेमुळे नेत्याचा लोकनेता कधी झाला हे विरोधकांना न उलगडलेले कोडे आहे. आमदार लंके यांच्या वाढदिवसाला मतदार संघात एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून मतदार संघातील बहुतांश गावांसोबतच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी १० मार्च रोजी नानाविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. अशा या जनमानसांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..! तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आमदार लंके साहेबांची आता भावी खासदार म्हणून बरेच पोस्टर आपणास पाहायला मिळत आहे, आणि त्याची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

दररोज सकाळी उठल्यापासून रात्री दोन पायांना चक्री लाऊन हजारो लोकांना तीन वाजता झोपेपर्यंत लोकांसाठी,लोकांसोबत लोकांत जाऊन भिडणारा आमदार आणि निलेश लंके सारखा लोकनेता म्हणून समाजमान्यता मिळविलेला दुसरा आमदार या महाराष्ट्रात सध्यातरी कुणी सापडणार नाही. ती सलोकांत जाऊन भिडणारा आमदार समाजमान्यता त्यांना फुकट मिळालेली नाही ती मिळविण्यासाठी त्यांना स्वतःचा मोठेपणा, कौटुंबिक सुख, ऐशोआराम यांसारख्या अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या आहेत. स्वतः च्या वाढदिवसाच्या दिवशी ‘मला हार तुरे नको जे द्यायचंय ते समाजातील लहान मुलांसाठी द्या’ अशी साद घालत स्वतःच्या कार्यकर्त्यांना समाजाचं हित नजरेसमोर ठेवून आवाहन करणारे निलेश लंके हे महाराष्ट्रातील आजच्या घडीला तरी एकमेव आमदार असावेत.

७००० शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप वितरण

शासकीय निधीव्यतिरीक्त महिलांना दरवर्षी देवदर्शन, पिठगिरणी, टिव्ही यांसारख्या गृहोपयोगी वस्तुंचे अल्पदरात वाटप केलेले आहे, निमित्ताने ७००० शालेय विद्यार्थ्यांना।सायकल वाटप वितरण आणि आता वाढदिवसाच्या या व असल्या नानाविध संकल्पना असलेलं मोफत राबविण्यासोबतच सामान्यांबद्दल असलेल्या आत्मियतेमुळे मतदार संघातील बहुतांश कुटूंबांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleचिंचपूर पांगुळ येथील वामनभाऊ विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
Next Article जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गा ची रुंदी कमी करावी ; व्यापार्‍यांची मागणी चे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.