Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » विद्या तंवर राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

विद्या तंवर राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 10, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न

महालोकवाणी न्यूज:-

नाशिक, प्रतिनिधी) ः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

आपण बँक लोन साठी पात्र आहात की नाही असे चेक करा


समाजाला दिशा दाखविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन गेल्या दहा वर्षापासून करीत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी सांगितले.


या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यातून पुरस्कारार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मेघा पाटील, माजी मनपा सभागृह नेते व मा. नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. दिनेश क्षिरसागर, आंतरराष्ट्रीय जादुगार शिरीषकुमार हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला अभिनेत्री स्मिता प्रभू, आंतरराष्ट्रीय जादुगार स्नेहराज इंद्रजीत, डॉ. प्रा. शोभा सातभाई, ड्रीम डेस्टीनेशनच्या संचालिका शबनम खान, पैठणी उद्योजक अमोल शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


प्रास्ताविक महेंद्र देशपांडे यांनी केले तर आभार माधुरी देशपांडे मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन..!
Next Article मुलगी झाली म्हणून आईने केले हे भयानक कृत्य..!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.