Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सावता परिषदेच्या अधिवेशनास तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संतोष मोहळकर

सावता परिषदेच्या अधिवेशनास तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संतोष मोहळकर

mahalokwaniBy mahalokwaniMarch 1, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

महाराष्ट्रातील माळी समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी सावता परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्याचे आयोजन शनिवारी दि.४ मार्च रोजी अहमदनगर येथील टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स या ठिकाणी करण्यात आले आहे.या अधिवेशनास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन माळी समाज मेळावा पार पडत असून या मेळाव्यास जामखेड तालुक्यातील सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मोळकर,सावता परिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी केले आहे.

राज्यातील माळी समाज संघटित करण्याचे काम सावता परिषदेच्या झेंड्याखाली होत आहे. संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब दिन – दुबळे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. कार्यक्रमास सावता परिषद पदाधिकारी, सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष मोहळकर, सोमनाथ राऊत यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleविधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.प्रा.राम शिंदेनी उठवला आवाज !
Next Article दौंड शहरातील अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या वतीने शौचालय उभारणीसाठी तहसीलदार आणि नगराध्यक्षांना निवेदन
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.