Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज »  jarange patil| मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; घडली हि घटना..
ब्रेकींग न्यूज

 jarange patil| मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; घडली हि घटना..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 5, 2025Updated:January 5, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील jarange patil देखील गेले होते, मात्र ते मोर्चा अर्धवट सोडून परतले आहेत.

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे.

sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी

jarange patil| मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर

या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले, त्या मोर्चाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. त्यांनी या मोर्चामधून जोरदार हल्लाबोल केला. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली.

मात्र हा मोर्चा त्यांनी अर्धवट सोडला आहे, आणि ते पुन्हा परतले आहेत. त्यांनी या मोर्चामध्ये आंदोलकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि मोर्चातून माघारी परतले. मोठ कारण समोर आलं आहे, ते म्हणजे जरांगे पाटील  jarange patil यांच्या चुलत भावाचं अपघाती निधन झालं आहे, त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील jarange patil हे मोर्चा अर्धवट सोडून परतल्याची माहिती समोर येत आहे.

Table of Contents

  • jarange patil| मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर

पुण्यातून अटक केली, तर त्यांना मदत करणाऱ्या एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. या तिघांना अटक करून केज न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्यांना 18 जानेवारीपर्यंत म्हणजे 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात वाल्मिक कराड वर देखील आरोप करण्यात आले होते, तो देखील या आधीच पुण्यातच सीआयडीला शरण आला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlelow budget car | ६ एअरबॅग असलेल्या कार घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी किमतीत; जाणून घ्या
Next Article dhananjay munde | धनंजय मुंडे आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा संभाजी राजे सरळ बोलले..
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.