जांबवाडी ता जामखेड Jamkhed येथील चार तरुणांचा विहिरीत पडून दुर्दवी मुर्त्यू झाला आहे, यातील तीन तरुण हे जांबवाडी येथील रहिवाशी आहेत, एक जण जामखेड शहरातील रहिवाशी आहेत, अशी माहिती मिळत आहे.
hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार थोडक्यात हुकला; महिला कार चालकाचा गुलमोहर रोडला कारनामा
Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-15-at-7.58.52-PM-1-edited.jpeg)
हे चारही जण काही कामानिमित्ताने मातकुळी ता. आष्टी या रस्त्याने जात असताना सदरील घटना घडली आहे, हे कशामुळे झाले हे अद्याप समजले नाही, परंतु अत्यंत दुर्दवी घटना हि जामखेड जवळ असणाऱ्या जांबवाडी येथे घडली आहे.
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-design-edited.jpg)
Table of Contents
या मध्ये मूर्त पावलेल्यांची नावे रामहरी शेळके, किशोर पवार, दादा शेळके हे तिघेही जांबवाडी येथील रहिवाशी असून यातील किशोर पवार हे अविवाहित आहेत. एक जण जामखेड मधील असून त्याचे नाव अजून समजले नाही. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. चारही तरुण होते