Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » attack saif ali | बॉलिवूड अभिनेता सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांची महत्त्वाची अपडेट
ब्रेकींग न्यूज

attack saif ali | बॉलिवूड अभिनेता सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांची महत्त्वाची अपडेट

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 16, 2025Updated:January 16, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बॉलिवूड अभिनेता सैफ अली attack saif ali खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.

Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू

सैफ अली खानवर attack saif ali झालेल्या हल्ल्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीम कार्यरत आहेत. आता नुकतंच डीसीपी दीक्षित गेडाम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी तीन महत्त्वाच्या अपडेट दिल्या आहेत.

attack saif ali | बॉलिवूड अभिनेता सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली,

पोलिसांनी दिल्या तीन महत्त्वाच्या अपडेट
काल रात्री अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात १० वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत. यात एक आरोपी हा सैफ अली खानच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. हा आरोपी आप्तकालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गाने त्याच्या घरात पोहोचला, अशी माहितीही समोर आली आहे, असे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले.

आमच्या आतापर्यंतच्या तपासात चोरी करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपीला अटक झाल्यानंतर आम्ही या घटनेची सविस्तर माहिती तुम्हाला देऊ, अशी माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली.

जिन्यांवरुन १२ व्या मजल्यावर गेला- पोलीस तपासात माहिती उघड
यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. तो जिन्यांवरुन १२ व्या मजल्यावर गेला अशी माहिती समोर आली आहे. या आरोपीला अटक करण्यासाठी सध्या टीम कार्यरत आहे. याबद्दल वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी म्हटले.

Table of Contents

    प्राथमिकदृष्ट्या या आताच्या तपासात असे निष्पन्न झाले की या आरोपीने चोरीच्या उद्देषाने सैफ अली खानच्या attack saif ali घरी प्रवेश केला आहे. सध्या आम्ही आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपीला लवकरात लवकर अट करण्यात येईल. यानंतर तपासात काही गोष्टी निष्पन्न होतील आणि त्याबद्दलची माहिती देण्यात येईल, असेही डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleमुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या राहता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी
    Next Article Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार ? जाणून घ्या महत्व
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    March 22, 2026

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    March 21, 2026

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    March 13, 2026

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.