Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » kashinath date|आमदार काशिनाथ दातेनीं रोहोकले कुटुंबाची भेट घेत दिला आधार;अखेर बिबट्या जेरबंद
ब्रेकींग न्यूज

kashinath date|आमदार काशिनाथ दातेनीं रोहोकले कुटुंबाची भेट घेत दिला आधार;अखेर बिबट्या जेरबंद

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 18, 2025Updated:January 18, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पत्रकार – शिवशंकर शिंदे

पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे जांभूळवाडीच्या भुतांबरे वस्तीवर दुपारी चारच्या दरम्यान बिबट्या जेरबंद करण्यात आला. नुकतेच खडकवाडी मधील ईश्वरी रोहोकले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. जांभुळवाडी येथील भागात देखील धनंजय भूतांबरे वस्तीवर याच बिबट्याने एका मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.


या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी पारनेर संगमनेर राहुरी तालुक्यातीलवनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सात तास सर्च ऑपरेशन राबवून जाळीच्या साह्याने बिबट्या जेरबंद करण्यात आला.यात तास येथील वनरक्षक किरण सुभाष साबळे यांना बिबट्याने पंजा मारल्याने किरकोळ जखमी झाले आहेत .


बिबट्याला पकडल्याने खडकवाडी व परिसरातील लोकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे. जेरबंद बिबट्याला वडगाव सावताळ येथील नर्सरी मध्ये ठेवण्यात आले आहे.यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.


कारवाई मध्ये जिल्हा संरक्षक धर्मवीर साल विठ्ठल .वनरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, वनपाल किशोर गांगुर्डे ,सचिन गांगुर्डे, संतोष पारधी, गजानन पवार, संतोष बोऱ्हाडे, वनपाल राजेंद्र रायकर, सचिन शहाणे, रामचंद्र अडागळे यांनी सहभाग घेत बिबट्याला जेरबंद केले .आमदार काशिनाथ दाते सर यांनी सांत्वनपर रोहोकले कुटुंबाची भेट घेतली शासनाकडून १० लाख रुपयांची तातडीने मदत व उर्वरित १५ लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपयांची मदत कुटुंबाला मिळवून देण्याचे आश्वासन आमदार काशिनाथ दाते kashinath date सर यांनी दिले .बिबट्या जेरबंद होईपर्यंत आमदार काशिनाथ दाते घटनास्थळी उपस्थित होते .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePrayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार ? जाणून घ्या महत्व
Next Article Palakmantri|मोठी बातमी पालकमंत्र्यांची यादी जाहीर; यांना मिळाले बीडचे पालकमंत्री पद..
mahalokwani
  • Website

Related Posts

Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?

June 26, 2025

Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला

June 25, 2025

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

June 22, 2025

Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?

Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.