Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाराष्ट्र » Dhananjay Munde | अजित पवार ,धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देऊ नका; मराठा नेता आक्रमक
महाराष्ट्र

Dhananjay Munde | अजित पवार ,धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देऊ नका; मराठा नेता आक्रमक

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 22, 2025Updated:January 22, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा Dhananjay Munde राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देऊ नका

bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा


बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत.

Dhananjay Munde | अजित पवार ,धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देऊ नका

आज पंढरपुरात सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील या मोर्चाला उपस्थित होतं. या मोर्चात बोलताना पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठा नेते रामभाऊ गायकवाड यांनी या मोर्चामध्ये बोलताना अतिशय आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना राज्यात फिरू देऊ नका, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे Dhananjay Munde / यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, दगडं घेऊन त्यांच्या समोर गेलं पाहिजे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो अजित पवार यांना राज्यात फिरू द्यायचं नाही असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Table of Contents

    दरम्यान या मोर्चामध्ये बोलताना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख भावनिक झाल्या. माझ्या वडिलांनी एकही वारी चुकवली नाही, मी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठला साकडे घातले की माझ्या वडिलांना न्याय दे. आरोपींना फाशी दिल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वाटेल, हे मला माहिती आहे पण माझ्या वडिलांना खूप क्रूर पद्धतीने मारले आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, असं संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी यावेळी म्हटलं.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleBolhegoan|बोल्हेगावातील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली
    Next Article Maharashtra kesari|आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    March 4, 2026

    Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!

    February 19, 2026

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    January 31, 2026

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.