Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पॉर्न व्हिडिओ दाखवायचे आजोबा आपल्या नातीला, नंतर ११ वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार…

पॉर्न व्हिडिओ दाखवायचे आजोबा आपल्या नातीला, नंतर ११ वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे: पुण्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेच्या फिर्यादी नंतर नराधम आजोबाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी !

पीडिती चिमुकली इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी या चिमुकलीच्या शाळेत गुड टच बॅड टच वर एक सेशन घेत होत्या. यावेळी चौथीत शिकणार्‍या एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्यावरील प्रसंग सांगितला. तिने सांगितले की, घरात कोणी नसताना माझे दादाजी मला मांडीवर घेऊन बसत आणि अश्लिल चाळे करीत. तसेच मी ओरडले तर माझे तोंड दाबून गप्प करीत. त्यांना विरोध केला तर नख लावतात. मला घाणेरडे व्हिडिओ दाखवत होते, अशी आपबीती पीडित मुलींना सांगितली.

दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल !

यानंतर फिर्यादींच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी नराधम आजोबाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन आजोबाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२२मध्ये घडला होता.

दरम्यान, पुण्यातील अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी समुपदेशनाचा वर्ग घेतले जात आहेत. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मानसशास्त्रज्ञ किंवा एखादे डाँक्टर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यावेळी विद्यार्थीनींना गुड टच बॅड टच याची देखील माहिती दिली जाते. यातूनच हा सगळा प्रकार समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकाँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर !
Next Article Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.