Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर; जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण
जामखेड

MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर; जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण

mahalokwaniBy mahalokwaniApril 10, 2025Updated:April 10, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार

tea चहावाल्याचा मुलगा बनला एमबीबीएस MBBS डॉक्टर; डॉ. प्रदीप ढवळे यांचं यश जामखेडसाठी अभिमानास्पद जामखेड शहरातील नगर रोडवर, पंचायत समिती शेजारी असलेल्या प्रसिद्ध ‘पुढारी वड’ येथील ‘हॉटेल पुढारी’चे संचालक प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचे चिरंजीव डॉ.प्रदीप प्रकाश ढवळे यांनी आपली एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जामखेड शहरात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे

bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता; या तारखेला जमा होणार..! तुम्ही हि अपडेट केलीना नाहीतर मिळणार नाही हप्ता

MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर

डॉ. प्रदीप यांचे बालपण अगदी सामान्य परिस्थितीत गेले. वडिलांचे वडाच्या झाडाखाली चहाचे आणि लहानसं हॉटेल सांभाळत त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. डॉ.प्रदीप यांनी देखील त्यांच्या कष्टाचे चीज करीत अत्यंत कठोर अभ्यास, शिस्त आणि धैर्य याच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळवला आणि अखेर एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

या यशानंतर जामखेडमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, राजकीय व प्रशासकीय व्यक्ती तसेच स्थानिक नागरिक आणि मित्रमंडळींनी डॉ. प्रदीप यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. अनेक जणांनी सामाजिक माध्यमांवरून शुभेच्छांचा वर्षाव करत, त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.

डॉ. प्रदीप यांचं यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण जामखेडसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश दाखवून देतं की, जिद्द, मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही.

Table of Contents

  • MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर

जामखेडसारख्या ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करून मोठं यश मिळवणं हे नक्कीच प्रेरणादायी आहे. डॉ. प्रदीप यांनी आपल्या पुढील वाटचालीसाठी सर्वांची शुभेच्छा घेतल्या असून, भविष्यात समाजासाठी चांगली सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articletofkhana police | शाळेकरी मुलाच्या डोक्यात दगड घालणारा आरोपी अद्याप मोकाट; तोफखाना पोलीस करतायेत तरी काय
Next Article satbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.