Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » satbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय
ब्रेकींग न्यूज

satbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय

mahalokwaniBy mahalokwaniApril 12, 2025Updated:April 12, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा satbara फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ज्यातील शेतकरी, जमीनधारक व सामान्य नागरिक यांना भूमीसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सहज उपलब्धता होण्यासाठी शासनाने एक अत्यंत उपयुक्त आणि नागरिकाभिमुख पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत लवकरच राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक “भू-प्रणाम” भूमापन सुविधा केंद्रे सुरू होणार आहेत.

MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर; जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण

satbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,

या केंद्रांमधून संगणकीकृत सात-बाराsatbara उतारे, फेरफार नोंदी, मिळकत पत्रिका, रंगीत नकाशे इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे अत्यंत सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना आता महसूल व भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.

सध्या ही कागदपत्रे कुठे मिळतात?

सद्यस्थितीत हे सर्व दस्तऐवज मिळवण्यासाठी नागरिकांना सेतू केंद्र, तहसील कार्यालय किंवा अन्य सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागते, जे अनेकदा वेळखाऊ आणि त्रासदायक ठरते. अनेक वेळा कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, गैरवर्तन, अपुरे तांत्रिक ज्ञान किंवा अकार्यक्षम प्रणाली यामुळे नागरिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

विशेषतः ग्रामीण व दूरवरच्या भागातील नागरिकांसाठी ही प्रक्रिया अधिकच जिकिरीची होते. याच पार्श्वभूमीवर शासनाने “भू-प्रणाम” ही संकल्पना राबवून एका क्रांतिकारी बदलाची सुरुवात केली आहे.

कशी असतील हे भू-प्रणाम केंद्रे?

या “भू-प्रणाम” केंद्रांची रचना सेतू सुविधा केंद्रांपेक्षा अधिक प्रगत असेल. डिजिटल यंत्रणा, तांत्रिक सहाय्यक कर्मचारी, माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा पद्धती यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक व कार्यक्षम सेवा देणार आहेत.

या केंद्रांमधून नागरिकांना संगणकीकृत नकाशे, फेरफार उतारे, प्रॉपर्टी कार्ड्स, ई-फेरफारसाठी अर्ज करण्याची सोय, तसेच पूर्वीच्या जमिनीच्या रेकॉर्ड्सची मागणी इत्यादी सेवा सहज उपलब्ध होतील.

याशिवाय, या केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी शासनाने १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही केंद्रे जिल्हा मुख्यालयांमधील भूमी अभिलेख उपअधीक्षक किंवा नगर भूमी अधिकारी कार्यालयांमध्ये उभारली जातील.

Table of Contents

  1. satbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,

त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळण्याची सोय होणार आहे. ही सुविधा एप्रिलपासून सुरु होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

“भू-प्रणाम” उपक्रमामुळे जमीनसंबंधी सेवा मिळवताना होणारा त्रास, वेळेचा अपव्यय व भ्रष्टाचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा आहे. शिवाय

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर; जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण
Next Article जामखेडमध्ये आंबेडकर जयंती शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करावी – पोलीस निरीक्षकांचा संदेश
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.