Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 16, 2023Updated:January 16, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड तालुका कर्जत व इंडसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खानवटे तालुका दौंड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 ते 21 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न होत आहे.माननीय डॉ.वैशाली अजोतीकर आणि प्रा. अतिश नाईकवाडे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल गदादे ,प्रा संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 100 (शंभर) स्वंयसेवकांसह

श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास पवार. तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे. खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव झोंड. ग्रामपंचायत .वैभव लोखंडे . सदस्य अर्जुनराव गायकवाड.आण्णासाहेब लोखंडे. ग्रामसेवक कांबळे . ईत्यादी.पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे आयोजित शिबीर राबविले जात आहे. सदर शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य सर्वेक्षण, स्मशानभूमी परिसर स्वच्छता’ ग्राम स्वच्छता. शाळा परिसर.मंदिर परिसर. खानवटे गावाचे शिवारात 500 झाडांना पाण्याची आळी(वाफे) लावून शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज या निवासी शिबिर संपन्न होत असताना

महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांसह, प्राचार्य . डॉ.धर्मेंद्र साळवे, डॉ. अपर्णा टेंबुलकर,प्रा. निलीया मूर्ती,प्रा. नवनाथ धवडे हे सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तसेच सौ शितल भोसले. श्री अंकुश शेटे. व खानवटे गावच्या सरपंच जयाताई खुटाळे .उपसरपंच अभय राजे भोसले. माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट .खानवटे विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार. माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश माहुरकर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपंचांनी स्वत:च्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का ?
Next Article योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ अपात्र करण्याची मागणी
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.