Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; असा पहा आपला निकाल
ब्रेकींग न्यूज

HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; असा पहा आपला निकाल

mahalokwaniBy mahalokwaniMay 4, 2025Updated:May 4, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या HSC Result 2025 परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आणि दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल mahresult.nic.in आणि इतर अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.

Tesla car| टेस्ला कार भारतात या तारखेला दाखल होणार; हे फिचर्स असणार खास

HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या HSC Result 2025 परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच ५ मे २०२५ रोजी जाहीर करणार आहे. मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे.

Table of Contents

  • HSC Result 2025| विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली बारावीचा निकाल उद्या

निकालासाठीची अधिसूचना जारी
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यानंतर आता नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र HSC Result 2025 निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बोर्डाद्वारे निकालाची तयारी पूर्ण झाली असून, तो उद्या निश्चित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlerain update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार ? वाचा भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज
Next Article hsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी
mahalokwani
  • Website

Related Posts

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

June 8, 2025

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

June 2, 2025

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

May 31, 2025

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या

vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येणार, अंजली दमानियांचा गौप्यस्फोट!

police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.