Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!
ब्रेकींग न्यूज

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

mahalokwaniBy mahalokwaniJune 22, 2025Updated:June 22, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड मध्ये तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेचा नाराजीचा सूर स्पष्ट दिसतो. ही समस्या केवळ एका नागरिकाची नसून, संपूर्ण व्यवस्थेतील एक ढासळलेला भाग दर्शवते. कुपन विभक्त करण्यासाठी सहा महिने हेलपाटे ही अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे. लाभार्थी वेळेवर अन्नसुरक्षा योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत.

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं


कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा व गैरवर्तन सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांशी सुसंवाद साधणे ही त्यांची जबाबदारी आहे, पण येथे नागरिकांना अवहेलनेचा सामना करावा लागतो प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसत आहे ‘तिकीट आणा’, ‘फॉर्म आणा’, ‘१५ दिवसांनी या’, असे सांगून नागरिकांची फसवणूक होते आणि प्रत्यक्षात काहीच होत नाही. तहसीलमध्ये पेंडिंग आहे’ हा ठरलेला बहाणा एकमेकांवर जबाबदारी ढकलून कोणतीही कार्यवाही टाळली जाते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रेशन कार्ड नसल्याने शाळेतून लाभ (उदा. शालेय पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती) मिळत नाही, ज्याचा थेट परिणाम गरीब मुलांच्या शिक्षणावर होतो.

Table of Contents

  • jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं

या परिस्थितीत काही प्रश्न उपस्थित होतात: याला जबाबदार कोण? तहसील कार्यालय, पुरवठा निरीक्षक, की संपूर्ण यंत्रणाच?

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी
Next Article Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.