Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला
ब्रेकींग न्यूज

Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला

mahalokwaniBy mahalokwaniJune 25, 2025Updated:June 25, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात एका 40 वर्षीय तलाठ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील Ahilyanagar श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळून आले आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे.

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा हादरला

या दोघांनीही लिहिलेल्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील Ahilyanagar श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली, जेव्हा पोलिसांना कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला सापडल्या. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर, रेस्क्यू टीमने दरीतून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक तपासात दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी दोघांच्याही स्वतंत्र सुसाइड नोट सापडल्य आहेत, ज्यात त्यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. रामचंद्र पारधी हे श्रीगोंदा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात नोंदवली होती. दुसरीकडे, रुपाली खुटाण देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता. जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढर्‍या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू झाला.

Table of Contents

  • Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा हादरला

तलाठी रामचंद्र पारधी यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागतो. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा’. तर, रुपाली खुटाण हिने देखील आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून आपल्या आईवडिलांकडून होणार्‍या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, दोघांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!
Next Article Home | तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर बरबाद..! वास्तुशास्त्र काय सांगतं?
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.