Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
ब्रेकींग न्यूज

nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

mahalokwaniBy mahalokwaniJuly 8, 2025Updated:July 8, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

प्रतिनिधी पुणे-

अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला असून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्याखासदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांचे ते मोठे यश मानले जात आहे.

nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके


या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे nagar-pune हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल. सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे.

अधिक वाचा – Online Bank Scam : बँक खात्यातील झिरो बॅलन्स असेल तरी, तुम्हाला लागू शकतो लाखोंचा चूना, काय आहे हा घोटाळा?

Table of Contents

  • nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके

त्यामुळे या रेल्वेमार्गाची railway प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीची दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी निवडणूकीनंतर लगेच संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता.

अहवाालानुसार या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे.



या रेल्वेमार्ग ११६ किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणे nagar-pune दरम्यान ११ स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या मार्गाने हा रेल्वेमार्ग अहिल्यानगर रेल्वेस्थानकाशी जोडला जाणार आहे.

खा. निलेश लंके यांचा आग्रह

या रेल्वेमार्गासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी अलिकडेच पुण्यात पार पडलेल्या पुणे व सोलापूर रेल्वे मंडळांतर्गत संसदीय रेल्वे समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत या मार्गाला गती देण्याची मागणी केली होती. हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगत त्यासाठी आपण संसदेत तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्याचे नमुद केले होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSplendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”
Next Article tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.