Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » 7th Pay Commission: बजेट-2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरवर होणार मोठी घोषणा, मूळ वेतन जाणार 26 हजारांवर !

7th Pay Commission: बजेट-2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरवर होणार मोठी घोषणा, मूळ वेतन जाणार 26 हजारांवर !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget-2023) सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा हाच लेखाजोखा मांडणार आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचारीही अर्थसंकल्प सादर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, अर्थसंकल्पानंतर त्यांच्या फिटमेंट फॅक्टरच्या मागणीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. असे झाल्यास त्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते.

▶ अर्थसंकल्पानंतर घोषणा होण्याची शक्यता..
देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बजेटनंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते. 2022 च्या पहिल्या वर्षाच्या शेवटी सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती, पण ती होऊ शकली नाही. आता अर्थसंकल्पानंतर हा फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही..

▶ पगारात होणार बंपर वाढ !
नरेंद्र मोदी सरकारचा आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी होणारा हा अर्थसंकल्प – 2023 कडे मोठ्या उत्सुकतेने पाहिलं जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात विशेष घोषणा करू करण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला तर फिटमेंट फॅक्टर रिव्हाईज झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट ठरेलअन् त्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

▶ किती वाढणार फिटमेंट फॅक्टर..
विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात फिटमेंट फॅक्टरचा महत्त्वाचा वाटा असतो. भत्त्यांव्यतिरिक्त, त्यांचे वेतन त्यांच्या मूळ वेतन आणि फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर निश्चित केलं जातं. सध्या ते 2016 पासून 2.57 पटीने दिला जात असला तरी तो 3.68 पट वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

▶ पगारात किती होऊ शकते वाढ ?
कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर वाढविण्याच्या मागणीचा सरकारने विचार केल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. शेवटच्या वेळी जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढवला गेला तेव्हा कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट 6000 रुपयांवरून थेट 18,000 रुपयांवर पोहचला. दुसरीकडे, सरकारने त्यात पुन्हा एकदा वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleEdible Oil : खूशखबर, खाद्यतेल झाले स्वस्त; ‘या’ तेलांचे दर उतरले, लवकरच किंमतीत होणार घसरण !
Next Article नायब तहसीलदारला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.