Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..
ब्रेकींग न्यूज

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mahalokwaniBy mahalokwaniDecember 26, 2025Updated:December 26, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला तर दिग्गजांचे पत्ते कट? तिकीट न मिळालेल्यांची दुसऱ्या दारावर धावपळ सुरू होणार!

अहिल्यानगर | राजकीय विश्लेषण

अहिल्यानगरच्या Ahilyanagar राजकारणात आगामी काळात मोठा उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाची शिवसेना यांची महायुती प्रत्यक्षात आली, तर अनेक प्रस्थापित आणि दिग्गज इच्छुकांचे तिकीट कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार मर्यादित जागांमध्ये अधिक इच्छुक, अशी स्थिती निर्माण होणार असून, त्यामुळे अनेक नेत्यांना पक्षांतर्गत डावललं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांना महायुतीत तिकीट मिळणार नाही, ते पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तिकीट न मिळालेल्या नेत्यांची गर्दी राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसकडे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांमध्येही इच्छुकांची संख्या अचानक वाढण्याची शक्यता असून, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.

Table of Contents

  • Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर

अहिल्यानगरमध्ये आधीच अनेक प्रबळ उमेदवार मैदानात असल्याने, महायुतीचा निर्णय अनेकांचे राजकीय भविष्य ठरवणारा ठरणार आहे. आगामी काही दिवसांत कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाला नवी संधी मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे.

old news police bharati | मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlemukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा
Next Article राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.