Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 21, 2023Updated:January 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड तालुका कर्जत व इंडसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खानवटे तालुका दौंड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 ते 21 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न झाले.

MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष अभयसिंह राजेभोसले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रविण सप्तर्षी, इंडसर्चचे पुणे संस्थेचे डॉ. अशोक जोशी व डॉ. सुनिता जोशी, अपर्णा टेंबुलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य धर्मेंद्र साळवे .यांनी स्वच्छता व सर्वेक्षण विषयी मार्गदर्शन केले,या वेळी सरपंच सौ. जयाताई खुटाळे,खानवटे विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार. माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट माजी सरपंच मच्छिंद्र आप्पा पोटफोडे .माजी सदस्य अंकुश माहुरकर .माजी सरपंच शंकर पवार .ग्रामपंचायत सदस्य वैभव लोखंडे. तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे.श्रीराम सोसायटीचे चेअरमन विलास पवार. बापूराव झोंड .ग्रामपंचायत सदस्य अंजली ढवळे.राहुल शेळके.माजी सरपंच नंदिनी शिरसट .मुबारकभाई शेख..ग्रामसेवक संतोष कांबळे. ईत्यादी मान्यवर उपस्थित होते . अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचा शिबिरातील अनुभव व इतर जडणघडणासाठी झालेले बदल याविषयी सर्वांना माहिती दिली.

7th Pay Commission: बजेट-2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरवर होणार मोठी घोषणा, मूळ वेतन जाणार 26 हजारांवर !
आज या निवासी शिबिर संपन्न होत असताना महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांसह, ग्रामस्थ इतर सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रा. निलीया मूर्ती यांनी आभार मानले.

https://chat.whatsapp.com/FrSnxDnZvNx6jY6uK49stf

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती निमित्त
अखंड हरिनाम सप्ताह : भागवत कथेचे आयोजन
Next Article न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचा विशाल पगारे याची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ संचलनासाठी निवड
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.