Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चक्क 1 बॉल मध्ये 16 धावा, फलंदाजाची केली चौफेर फटकेबाजी, पहा हा व्हायरल व्हिडीओ…

चक्क 1 बॉल मध्ये 16 धावा, फलंदाजाची केली चौफेर फटकेबाजी, पहा हा व्हायरल व्हिडीओ…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कॅनबेरा : क्रिकेट विश्वात दररोज विविध रेकॉर्ड होत असतात. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही, त्यामुळेच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असंही म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी 20 क्रिकेट लीग सुरु आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने वादळी खेळी केली. स्मिथने होबार्ट हरिकेंस विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 22 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. मात्र या अर्धशतकादरम्यान स्मिथने चमत्कार केला. स्मिथने एका बॉलमध्ये तब्बल 16 धावा केल्या. स्मिथने या सामन्यात एकूण 33 बॉलमध्ये 66 धावा केल्या.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण…

1 बॉल 16 रन्स
स्मिथने सामन्यातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा कारनामा केला. जोएल पेरिस बॉलिग टाकत होता. पेरिसने आपल्या कोट्यातील पहिल्या ओव्हरमधील तिसरा बॉलवर नो बॉल टाकला. या बॉलवर स्मिथने स्केवअर लेगच्या दिशेने सिक्स ठोकला. नो बॉल असल्याने स्मिथला फ्री हीट मिळाला. म्हणजे 7 धावा जमा झाल्या.

15 runs off one legal delivery! 😵‍💫

Steve Smith's cashing in once again in Hobart 🙌#BucketBall #BBL12 pic.twitter.com/G3YiCbTjX7

— KFC Big Bash League (@BBL) January 23, 2023

यानंतर पेरिस पुढील बॉलवर दिशा भटकला. पेरिसने लेग साईडला वाईड बॉल टाकला जो विकेटकीपही पकडू शकला नाही. त्यामुळे फुकटात 5 धावा मिळाल्या. अशा पद्धतीने 12 धावा झाल्या. तसेच वाईड बॉल असल्याने पुढील बॉलही फ्री हीट होता. या बॉलवर स्मिथने लेग साईडला चौकार ठोकला. अशा पद्धतीने 1 बॉलमध्ये सिडनी सिक्सर्सला 16 धावा मिळाल्या. या 16 पैकी 10 धावा या स्मिथच्या खात्यात जोडल्या गेल्या.

शुभमन गिल को मिला बहुत ‘सारा’ प्यार; शुभमनची गर्लफ्रेंड कोण ?, सारा खान की सारा तेंडुलकर..

स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी

स्मिथने एकूण 66 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान स्मिथचा स्ट्राईक रेट हा 200 इतका होता. स्मिथ या खेळीसह बिग बॅश लीगच्या सुरु हंगामात सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकेएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण…
Next Article राहु तालुका दौंड येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.