Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ‘प्रकाश आंबेडकरांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत’, आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया !

‘प्रकाश आंबेडकरांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत’, आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कोल्हापूर- वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी खासदार शरद पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले होते, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

‘खासदार शरद पवार हे भाजपचेच आहेत, पवार यांची भाजपसोबत जवळीक आहे, असं वक्तव्य केले होते, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलले माहित नाही. पण, गुजरात राज्याला जेव्हा अडचण आली तेव्हा शरद पवार साहेब केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी गुजरातला मदत केली आहे. तेव्हा तिथे भाजपचे सरकार होते, त्या मदतीला प्रकाश आंबेडकर जवळचे आहेत, असं म्हणत असतील तर त्यांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ संदर्भात ते दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी मतदान केलं असून 24 हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे, असंही रोहित पवार म्हणाले. फेब्रुवारी अखेरीस 10 लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं, असंही पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleStock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका
Next Article नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.