Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाडळी येथे अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न !

पाडळी येथे अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 29, 2023Updated:January 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : जामखेड तालुक्यातील मौजे पाडळी या ठिकाणी सलग सातव्या वर्षी अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प. कैलास (काका) भोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाडळी येथे “राम कृष्ण हरी” या जपाचा सात दिवस नामजप सप्ताह आयोजित केला जातो. यावर्षीही मोठ्या उत्साहामध्ये या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याचा काल सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला..

या सोहळ्यामध्ये काल सकाळी गावातून पताका टाळ मृदुंग अशी पारंपारिक दिंडी काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प.कैलास महाराज भोरे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सप्ताहासाठी गावातील तसेच तालुक्यातील हरिभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे ह.भ.प.नाना महाराज यांचीही या ठिकाणी उपस्थिती लाभली.
|

तसेच आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनीही या सप्ताहास भेट देऊन आशीर्वाद घेतले. कीर्तनकार प्रवचनकार यांच्या येणाऱ्या मोठ्या खर्चास फाटा देत पाडळी गावाने ह.भ.प. कैलास (काका) भोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनामाचा एक उत्तम पर्याय शोधून काढलेला आहे. पाडळीच नव्हे तर तालुक्यातील सर्व लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटत आहे. दरम्यान तालुक्यातील नंबर एकचा अखंड हरिनाम सप्ताह ठरत आहे. अशी माहिती दै.महालोकवाणीशी बोलताना पाडळीचे युवा नेते प्रा.सुधीर दादासाहेब पवार यांनी दिली.


हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी पाडळीतील सर्व अबाल वृद्धांनी अपार कष्ट घेतले
यामध्ये भास्कर शामराव खैरे साहेब, उपसरपंच प्रकाश कल्याण पवार, शिवाजी काका नामदेव पवार, महादेव खैरे साहेब, महादेव विठ्ठल पवार, बापूराव खैरे, बापूराव पवार, बाळासाहेब लांडगे, पंडित साहेबराव पवार, उद्धव पवार, संकेत खैरे, बाळासाहेब खैरे, शहाजी महाराज साळवे, सुरेश खैरे, पंडित दळवी, नामदेव लांडगे, माधव पवार,आयुष पवार, महादेव पवार, शिवाजी दादासाहेब पवार, विजय पवार, सुरेश पवार, अनिल खैरे, फुलचंद पवार, शेषराव पवार, गौतम शिंदे, संजय पवार, वैभव बुवासहेब पवार, अशोक खैरे, सुखदेव पवार, बुवासाहेब दहिकर, विठ्ठल लांडगे, संजय दळवी, गणेश ढोले, बिभीषण शिंदे, महादेव पवार मेजर, दत्तात्रय खैरे महाराज, प्रवीण खैरे, किरण पाटील, सागर पवार, आकाश पवार, शिवानंद काळे, सखाराम पवार, रावसाहेब पवार, नामदेव पवार, नंदू खैरे, अक्षय पवार, गोपाळ पवार, अभिजित पवार, धनंजय पवार, गणेश दहीकर, बापूराव पवार साहेब, बाळू पठाडे, नागराज खैरे, जयदीप पवार, लक्ष्मण दळवी, समाधान लांडगे, सुखदेव वाघमारे, हिरामण पवार, यासीन शेख, नागेश पवार आणि सचिन वाघमारे यांच्यासह सर्व पाडळीच्या ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक
Next Article फिरंगाई महाविद्यालय कुरकुंभ तालुका दौंड येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त शालेय वस्तूंचे वाटप
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.