Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर रेल्वे गाडिला दौंड येथे थांबा दयावा – आमदार राहुल कुल यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर रेल्वे गाडिला दौंड येथे थांबा दयावा – आमदार राहुल कुल यांची मागणी

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 30, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

दौंड ता.30 जाने 23

लवकरच महाराष्ट्राला दोन राज्यांतर्गत वंदे भारत गाड्या मिळणार आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी रेल्वे मार्गावर धावतील देशाचे कर्तबगार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण होणार आहे, यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर या ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील साहेब यांचेकडे पत्राद्वारे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. पुण्याहून अहमदनगर, शिर्डी, मनमाड, भोपाळ आणि नवी दिल्लीकडे जाणार्‍या सर्व उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या या स्थानकावरून जातात, अनेक प्रवासी गाड्यांसाठी हा एक प्रमुख थांबा आहे आणि एक प्रमुख मालवाहतूक केंद्र आहे

संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्त्यव्य !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन दौंड तसेच आजुबाजूच्या बारामती, इंदापूर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांना देखील सोयीची ठरेल विशेषत: व्यापारी, सरकारी अधिकारी, कामगार व विद्यार्थ्यांना या ट्रेनचा मोठा फ़ायदा होईल याबाबत माननीय रेल्वे राज्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला आहें

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअखेर भारताने सामना जिंकला; मात्र न्यूझीलंडची ९९ धावा असूनही शेवटच्या चेंडूपर्यत झुंज !
Next Article गुरू शिष्याच्या नात्याला कलंक; शिक्षकाकडून मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गैरकृत्य..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.