Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..!

अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 3, 2023Updated:February 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:- दिनांक 3 फेब्रुवारी 2023

नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तांबे पिता-पुत्रांच्या या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही येथील नाट्यमय घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीयेत. काँग्रेस पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ती जिंकूनदेखील आणली. महाविकास आघाडी ) समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये येत्या काळात खडाजंगी होण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसच्या घरात काय चाललंय, याची कल्पना नसताना अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं अशी वक्तव्य करणं योग्य नाही, अशी खंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवली

हे ही वाचा

Satyajit Tambe |सत्यजीत तांबे यांचा ऐतिहासिक विजय..! मविआच्या शुभांगी पाटील इतक्या मतांनी पराभूत…

अजित पवार

नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने सत्यजित तांबे यांना तिकिट द्यायला हवं होतं. सत्यजित तांबेंना तिकिट द्या, हे सांगण्यासाठी शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनाही फोन केला होता. मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आणि तिथंच गडबड झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

नाना पटोले आक्रमक
सत्यजित तांबे यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या घरात काय चाललंय, याची अजित पवारांना कल्पना नाही. , असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

सत्यजित तांबे यांच्या वक्तव्यानंतर ते पुन्हा काँग्रेसकडे जातील, असं म्हटलं जातंय. मात्र या बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.सत्यजित तांबेंना काँग्रेसची द्वारं खुल…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसत्यजीत तांबेचा 68,990 मतांनी
विजयी; जामखेड येथे जल्लोष
Next Article तुम्ही भाडेकरू आहात? मग तुम्हाला ठाऊक असायला हवेत भाडेकरूचे ‘हे’ कायदेशीर अधिकार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.