Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा..! या कारणास्तव उतरणार रस्त्यावर

माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा..! या कारणास्तव उतरणार रस्त्यावर

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 7, 2023Updated:February 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवार

गेल्या वर्षभरापासून जामखेड – पाटोदा(ग) रोड चे काम प्रगती पथावर असून, कामाच्या ठिकाणी, संम्बधित ठेकेदार कंपनीकडून, कसल्याही प्रकारचे काम चालू असल्याचे व वाहतूक नियमांचे फलक लावलेले नाहीत, त्या अभावी प्रवासी नागरिकांना, अपघाताला समोरो जावे लागत आहे, गेल्या वर्षभरात लहान मोठे अपघात झाले असून, काहींना जीवाला मुकावे लागले आहे.

हे पण वाचाच :-

नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !

पाटोदा गावापासून २ किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे हे गतिरोधका सारखे असल्या कारणाने अपघाताला निमंत्रण देत आहेत, मागील काही दिवसात, यामुळेच. चंदु मंडलिक (जवळका) यांचा मृत्यू झाला होता. तसेच बबन मेंगडे,भिमाबाई मेंगडे हे मोटरसायकल वरून जात असताना अचानक दिसलेल्या ढिगाऱ्यावरून गाडी घसरून अपघात झाला त्यात, भिमाबाई या आज रोजी अहमदनगरला अॅडमिट आहेत.

अश्याच प्रकारे वैभव चेमटे हे अपघात होऊन जामखेड येथे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहेत, जमीर पठाण, दादा खवळे हे ही याच मार्गामुळे अपघात ग्रस्त आहेत, वरील सर्व अपघात हे केवळ फलक नसल्यामुळेच घडले आहेत. जामखेड – कर्जत – श्रीगोंदा रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार यांनी घेतले असून रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकले आहेत.या रस्त्याने येजा करणारे प्रवासी यामध्ये मोटार सायकल तसेच इतर वाहनांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. रात्री अपरात्री गाडी ना हा ढिगारा दिसत नाही व अपघात होतात पंरतु रस्त्याला कोणताही फलक नाही की, पुढे काम चालू आहे फलक लावण्यात आले नाही

Balasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा

आजतागायत कितीतरी अपघात झाले आहे तसेच या अपघाता मध्ये रत्नापूर फाटा येथे चंदू मंडलीक यांचा मृत्यु झाला.संम्बंधित ठेकेदाराने लवकरात लवकर मुरुमाचे ढिगारे व गतिरोधक आहेत ते काढून प्रवासांच्या हितासाठी काम करावे अन्यथा रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !
Next Article आमदार प्रा राम शिंदे यांचा मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.