Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वीज चोरी करणारे ‘जोमात’; वेळोवेळी बिल भरणारे मात्र ‘कोमात’, MSEB चा भोंगळ कारभार – प्रफुल सोळंकी

वीज चोरी करणारे ‘जोमात’; वेळोवेळी बिल भरणारे मात्र ‘कोमात’, MSEB चा भोंगळ कारभार – प्रफुल सोळंकी

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 8, 2023Updated:February 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि – धनराज पवार

जामखेड : जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेले व्यापारी मा. प्रफुल सोळंकी यांनी एम.एस.ई.बी (MSEB) च्या गलथान कारभारामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे असे उद्गार रोजी व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली असून याबाबत माहिती अशी की, मीटर वरील रीडिंग न जुळवता आवाचे सव्वा कर आकारले जातात.

नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !

अंदाजे लाखोचे बिल देऊन व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार करतात नंतर सेटलमेंट करून बिल कमी केले जाते पण जे लोक कुठलीही शहानिशा न करता बिल भरत असतील त्यांच्यावर किती मोठा अन्याय होत असेल.. स्वतः त्यांनी अनुभवले आहे असे मत मा.प्रफुल सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.

सोळंकी पुढे बोलताना म्हणाले की, याकडे सामान्य नागरिक व पत्रकारांनी लक्ष घालावे. वेळोवेळी तक्रार घेऊन गेल्यावर अधिकारी लोक आपला टाईमपास करतात आणि नंतर अचानक जास्त बिल देऊन समोरील व्यक्तीला किंवा ग्राहकाला आपले कुठलेही म्हणणे मांडू न देता लाईट कनेक्शन कट करण्याची भाषा करतात.कसलीही शहानिशा न करता अनोळखी लोक आणून व कर्मचारी आणून दमदाटीची भाषा केली जाते यांनी केलेली चूक म्हणजे चूक नसते.

परंतु यांच्या चुकीमुळे समोरच्या ग्राहकाला वेळोवेळी लाईट बिल भरायची इच्छा असली तरी ,यांच्या गलथान कारभारामुळे तो भरू शकत नाही आणि तीच चूक त्याच्या माथी मारून लाईटवर अवलंबून सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याची व लाईट कनेक्शन तोडण्याची भाषा करुन अतिशय दमदाटीमध्ये केली जाते जसे की यांना हे अधिकार कोणी दिलेले आहेत असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३७ वी पुण्यतिथी साजरी
Next Article Jamkhed police| पुणे पोलिसांना जे जमले नाही ते जामखेड पोलीसांनी करून दाखविले
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.