Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले नागरिकांना कर भरण्याचे आवाहन

जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले नागरिकांना कर भरण्याचे आवाहन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 16, 2023Updated:February 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड नगरपरिषदेकडून, शहरातील विकास कामांना व सोयी सुविधाच्या निधीसाठी, जामखेड नगरपरिषदेच्या वसुली पथकाकडून आगळ्या वेगळया स्वरूपात जाहीर आवाहन करण्यात आले.जामखेड नगर परिषदेने रिक्षा द्वारे, थकबाकी व चालू कर वसुलीसाठी शहरातून जनजागृती अभियान चालू यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेठ, जुना कोर्ट रोड, बीड रोड,मिलींद नगर, तपनेश्वर रोड, या मार्गाने करण्यात आले.

महालोकवाणी न्युजशी बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेची अर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. मागील अर्थिक वर्षात वसुली फक्त 8 टक्के होती. आता जानेवारी 23 अखेर ती 16 टक्के आहे. मालमत्ता थकबाकी 4 कोटी 90 लाख 67 हजार व चालू । कोटी 68 लाख आहे. एकूण थकबाकी 6 कोटी 59 लाख 59 हजार आहे. वसुली रक्कम फक्त 48 लाख आहे तर चालू वसुली प्रमाण 26 लाख 7 हजार आहे. मागील वसुलीची टक्केवारी 9 टक्के आहे.

याप्रसंगी वसुलीसाठी मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या सह कर निरीक्षक राहुल पिसाळ, रामराव नवागिरे, नंदकुमार साबळे ,विद्युत अभियंता आकाश सानप, लेखापाल सुग्रीव फुंदे,आरोग्य विभाग चे प्रमोद टेकाळे, रज्जाक शेख, विजय पवार,बंकट खैरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

घरपट्टी,पाणीपट्टी भरावी, म्हणून जनजागृती मोहीम राबवली गेली.यानंतरही जर नागरिकांनी थकबाकी न भरल्यास त्यांची नावे डिजिटल बोर्ड वर्तमान पत्रे मध्ये नावे छापण्यात येतील व त्यांच्या घरासमोर ढोल -ताश्या वाजवण्यात
येईल. असे कटु प्रसंग टाळण्यासाठी आपले कडील थकीत/चालु घरपट्टी ,पाणीपट्टी भरून जामखेड नगर परिषदेला सहकार्य करावे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleUdhav thackeray- Eknath shinde महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला..!
Next Article महाशिवरात्रीनिमित्त आमदार राम शिंदे यांच्या हस्ते होणार पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा ‘गंगाजल’ महाभिषेक
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.